कणकवली न.पं. येथे सिंधुरत्न समृद्ध योजना मार्गदर्शन मेळावा…
⚡कणकवली ता.२३-: कणकवली नगर पंचायत,दिनदयाळ अत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापित कनकसिंधू शहर स्तर संघ व सिंधुरत्न समृद्ध योजना यांच्या सहकार्यने स्वयंसहायता महिला बचत गट मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी सिंधुरत्न समृद्ध योजना प्रकल्प व्यवस्थापक डॉ. आनंद तेंडुलकर, तालुका कृषी अधिकारी श्रीम. वैशाली मुळे, क्षेत्रीय अधिकारी योगेश वालावलकर, कणकवली नगरपंचायतचे प्रशासकीय अधिकारी…
