त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे २ लाखांच्या बक्षिसाचे मानकरी…
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात मालवण तालुक्यात द्वितीय.. ⚡कणकवली ता.२९-: संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला.हा एक व्यापक आणि महत्वपूर्ण उपक्रम होता.या उपक्रमात मालवण तालुक्यातील त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या प्रशालेने सहभागी होऊन मालवण तालुक्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त करत प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असल्याचे…
