सावंतवाडी उपविभागातील परप्रांतीयांच्या नोंदी ठेवा…
अवैध धंदे, गोवा बनावट दारूवर कारवाई करा:मनसेची उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे यांच्याकडे मागणी सावंतवाडी ता.२७सावंतवाडी उपविभागातील चार ही तालुक्यात सध्या परप्रांतीयांची संख्या वेगाने वाढत असून त्यां सर्वांच्या नोंदी पोलिस ठाण्यात ठेवण्यात याव्यात. याबाबत गांभीर्याने कार्यवाही केली जावी तसेच सावंतवाडी शहरात तालुक्यात अवैध धंदे वं राजरोसपणे गोवा बनावटीच्या दारूचा कारभार खुलेआम सुरु असून त्यावर ही…
