जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांचा आंगणे कुटुंबीयांतर्फे सत्कार…
⚡मालवण ता.०४-: जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आंगणेवाडी जत्रोत्सवात उत्कृष्ट वैधकीय सेवा दिल्याबद्दल आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांचा आनंद आंगणे, बाबू आंगणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आंगणेवाडी जत्रेत भक्त गणाना इमर्जन्सी कॉन्टिजन्सी युनिट म्हणजेच सेफ हाउस ची निर्मिती करण्यात आली होती. त्यामध्ये तातडीची आरोग्य सेवा तातडीच्या हार्ट अटॅक,…
