सिधुरत्नमधून दहा बचतगटांचे कर्ज प्रस्ताव मंजूर…
मुख्याधिकारी कंकाळ:गेल्या दहा वर्षात वेंगुर्ल्यातील बचत गटांचे कामकाज उल्लेखनीय.. वेंगुर्ला प्रतिनिधी- बचतगटांना बाजारपेठ मिळवून देताना महिलांच्या कलागुणांना वाव देणारे हक्काचे व्यासपिठ म्हणजे वेंगुर्ला नगरपरिषद. सिधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत दहा महिला बचतगटांचे व्यवसायासाठी अनुदानीत कर्ज प्रस्ताव मंजूर झाले आहेत. अधिकाधिक बचत गटांनी व्यवसाय करण्यासाठी पुढे यावेत. त्यासाठी नगरपरिषद सर्वोतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी…
