खानोली कोंडुरा ग्रामस्थांचे साखळी उपोषण सुरू…
वेंगुर्ला ता.१८-: वेंगुर्ला तालुक्यातील खानोली कोंडुरा ते येरम लिंगाचे देवालय या सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची तसेच हे अतिक्रमण हटविण्यास हेतुपुरस्कर टाळाटाळ करणाऱ्या समितीवर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी कोंडुरावाडी वायंगणी ग्रामस्थांनी आजपासून (१८ मार्च) जिल्हा परिषद समोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायत हद्दीतील खानोली कोंडुरा ते येरम लिंगाचे देवालय या ग्रामीण मार्गावर अतिक्रमण…
