Headlines

Global Maharashtra Breaking News

पणदूर प्रशालेचे शिक्षक सचिन चोरगे यांचे अल्पशा आजाराने निधन…

⚡कुडाळ ता.२७-: पणदूर प्रशालेचे शिक्षक सचिन विजय चोरगे (वय ३७) रा. पणदूर यांचे आज पहाटे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. सचिन चोरगे हे गेली सहा वर्षे पणदूर प्रशालेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. सेवानिवृत्त एसटी चालक विजय चोरगे यांचे ते थोरले मुलगे होत. त्यांच्या पश्चात आई, काका काकी, चुलत बहीण असा मोठा परिवार आहे….

Read Full News

काँग्रेसचे युवा नेते समीर वंजारी यांनी शिक्षणात रोवला मानाचा तुरा…

गांधी विचारधारा व दर्शन पदविकेत जिल्ह्यात दुसरा नंबर मिळविला ⚡सावंतवाडी ता.२७-: सिंधुदुर्ग काँग्रेसचे युवा नेते , जिल्हा सदस्य व वैश्य समाज पतसंस्था फोंडाघाट चे संचालक समीर वंजारी यांनी गांधी विचारधारा व दर्शन ही पदविका परीक्षेत जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन शिक्षणात एक आणखीन ऐक मानाचा तुरा रौवला आहे.त्यांच्या या यशाबद्दल जिल्हास्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे….

Read Full News

महावितरण कंपनीचे सिंधुदुर्ग जिल्हा अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांची संभाजीनगर जिल्ह्यात बदली…

देव्या सूर्याजी यांनी वेधले होते लक्ष.. सावंतवाडी : महावितरण कंपनीचे सिंधुदुर्ग जिल्हा अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांची संभाजीनगर जिल्ह्यात बदली झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते देव्या सुर्याजी यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे विनोद पाटील यांची तातडीने बदली करावी अशी मागणी केली होती. तसेच शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच देखील…

Read Full News

निगुडे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे काम सुरू…

माजी सरपंच समीर गावडे यांच्या प्रयत्नांना यश; ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त.. ⚡बांदा ता.२७-: निगुडे येथील तिलारी कालव्यावरून स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता चिखलमय झाला होता. रस्त्यावरून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी लाकूड सामान, मृतदेह नेताना पायी चालणे कठीण झाले होते. निगुडे माजी सरपंच समीर गावडे यांच्याकडे ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. या संदर्भात सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प तिलारी कार्यकारी अभियंता श्री….

Read Full News

आंबोली येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवकाचा जागीच मृत्यू….

⚡आंबोली ता.२६-: आंबोली आजरा फाटा येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात आजरा येथील युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. आपल्या मित्रांसोबत तो आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी आला होते मात्र सायंकाळी ते आटपून पुन्हा आजाराच्या दिशेने जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला.

Read Full News

सावंतवाडीतील युवकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन…

सावंतवाडी, दि. २६:- शहरातील उभागुंडा येथील रहिवासी तसेच सावंतवाडीचा क्रिकेटपटू तसेच उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून ज्याची ओळख असलेल्या गणेश उर्फ दिपू दळवी (वय४५) यांचे आज सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.त्याच्या पश्चात मुले, आई, पत्नी, भाऊ, पुतणे असा आहे.

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात ७३.६८ टक्के मतदान…

⚡सावंतवाडी ता.२६-: कोकण पदवीधर मतदारसंघासाठी सावंतवाडी तालुक्यात एकूण ७३.६८ टक्के मतदान झाले.एकूण ४ हजार ३८४ मतदारांपैकी ३ हजार २७७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात१८७६ पुरुष तर १३५४ महिला मतदारांनी मतदान केले.तालुक्यातील एकुण सात मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ६वाजेपर्यंत अविरत पणे मतदान सुरु होते. सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून येत होता.मतदानासाठी सुट्टी दिलेली नसतानाही तसेच…

Read Full News

आरपीडी ’ प्रशालेत राजर्षी शाहू महाराज जयंती व स्व. नाम. भाईसाहेब सावंत पुण्यतिथी साजरी…

⚡सावंतवाडी ता.२६-: सावंतवाडीतील राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्यु. कॉलेज सावंतवाडी प्रशालेत राजर्षी शाहू महाराज जयंती व स्व. नाम. भाईसाहेब सावंत पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रशालेतील गरजू व होतकरू अशा १०० विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत गणवेश वाटप करण्यात आले. यापैकी काही गणवेश शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षिका सौ. सुखदा म्हापणकर , माजी विद्यार्थीनी शितल नाईक ,…

Read Full News

कोकण पदवीधर निवडणुकीसाठी बांदा शहरात ७४.५४ टक्के मतदान…

⚡बांदा ता.२६-: कोकण पदवीधर निवडणुकीसाठी बांदा शहरात ७४.५४ टक्के मतदान झाले. ९२७ पैकी ६९१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावीला. येथील खेमराज हायस्कुलच्या मतदान केंद्राबाहेर भाजप महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांचा बूथ होता.आज दिवसभर पाऊस असल्याने याचा सकाळच्या सत्रात मतदानावर थोडाफार परिणाम झाला. सायंकाळी मतदान झाल्याने टक्का वाढला. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर,…

Read Full News

पदवीधर निवडणुकीत अर्चना घारेंनी बजावला मतदानाचा हक्क…

⚡सावंतवाडी ता.२६-: सावंतवाडी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक पाच येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ.अर्चना घारे यांनी मतदानाचा हक्क बजावला. महाविकास आघाडीच्या तहसील कार्यालय व शाळा क्रमांक पाच येथील महाविकास आघाडीच्या बुथना त्यांनी भेटी दिल्या. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह पाहता रमेश कीर यांना पदवीधर मतदार निवडून देतील असा विश्वास सौ. अर्चना…

Read Full News

You cannot copy content of this page