Headlines

Global Maharashtra Breaking News

मालवण बंदर जेटी ते दांडी पर्यंत कोस्टल रोड व्हावा…

सौरभ ताम्हणकर यांनी निलेश राणे यांचे वेधले लक्ष.. ⚡मालवण ता.३०-: मालवण बंदर जेटी ते दांडी येथील दांडेश्वर मंदिरपर्यंत कोस्टल रोड झाल्यास मालवणच्या पर्यटनाला आणखी चालना मिळेल. तसेच या कोस्टल रोडमुळे किनारपट्टीवरील असलेले कचऱ्याचे साम्राज्यही दूर होऊन समुद्री उधाणाचा किनारपट्टीला बसणारा फटकाही कमी होईल, त्यामुळे मालवणच्या पर्यटन विकासाच्या हा कोस्टल रोड होणे गरजेचे आहे, अशी मागणी…

Read Full News

शिकून मोठे व्हा, लाल मातीचे ऋण फेडा…

अर्चना घारे – परब:वेंगुर्ला येथे खास. सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव… ⚡वेंगुर्ला ता.३०-: कोकणातील विद्यार्थी प्रचंड बुद्धिमत्ता असलेले आहेत. अलीकडे विद्यार्थी प्रचंड मार्क्स मिळवतात. त्यांनी मिळालेले गुण पुढील आयुष्यासाठी त्यांना प्रेरणादायी ठरतात. मात्र फक्त एवढ्यावरच थांबू नये तर उच्च शिक्षण घेऊन सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांनी आपला नावलौकिक मिळवावा आणि ज्या लाल मातीने आपल्याला प्रेम दिलं त्या…

Read Full News

परिस्थितीचा बाऊ न करता अविरत प्रयत्न करून यश संपादन करा…

के. आर. दळवी:यशस्वी विद्यार्थ्यांचा कळसुली शिक्षण संघ, मुंबई यांच्यावतीने सत्कार.. ⚡कणकवली ता.३०-:: कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, कळसुली या प्रशालेमध्ये दि. २८ जून २०२४ रोजी दहावी- बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा के. आर दळवी (शालेय समिती चेअरमन) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. प्रशालेने याही वर्षी १००% निकालाची…

Read Full News

शिक्षकांच्या प्रश्नांना आवाज उठवून न्याय देण्याचे काम म ल देसाईंनी केले…

त्यांना राज्यस्तरीय समितीत स्थान देणार:शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे सूतोवाच.. सावंतवाडी ता.३०-:म ल देसाई यांनी शिक्षक व केंद्रप्रमुख या पदावर असताना विविधांगी उपक्रम राबवून मुलांचा सर्वांगीण विकास साधला. तसेच संघटनात्मक भूमिकेतून शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी आवाज उठवत शिक्षकांना न्याय मिळवून दिला. शिक्षक परिवाराच्या समस्या सोडविण्यासह त्यांना मदत करण्यासाठी नेहमीच ते आपल्या संपर्कात असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ासाठी आदर्शवत आणि…

Read Full News

पिंगुळीत मृणाल सावंत यांच्या नृत्यधारा अकॅडेमीचा शुभारंभ…

⚡कुडाळ ता.३०-: प्रत्येक क्षेत्रात आज स्पर्धा आहे. शिक्षणाबरोबरच मुलांनी नृत्य गायन वादन अशा विविध प्रकारच्या क्षेत्रात वाटचाल केली पाहिजे. आज कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत हिने सुरू केलेली नृत्यधारा डान्स अकादमी चळवळ वृद्धीगत होत राहो, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते हेमंत जाधव यांनी नृत्यधारा डान्स अकॅडमीच्या उद्घाटन प्रसंगी पिंगुळी येथे केले. पिंगुळी येथील कथक विशारद नृत्यांगना…

Read Full News

महायुती सरकारने जाहीर केलेला अर्थसंकल्पहा हा सर्व घटकांना न्याय देणारा…

सौ. श्वेता कोरगावकर: महिला भगिनी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास बळ मिळेल.. ⚡बांदा ता.३०-: महायुती सरकारने जाहीर केलेला अर्थसंकल्प हा सर्व समावेशक आणि सर्वच घटकांना न्याय देणारा आहे. महिला, माता भगिनी याना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये देण्याचा क्रांतिकारी निर्णय आमच्या महायुती सरकारने घेतलेला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील महिला भगिनी आर्थिक दृष्ट्या सक्षम…

Read Full News

शहरातील अंतर्गत रस्त्यावर केबल घालण्यासाठी खोदण्यात आलेले चर धोकादायक…

आशिष सुभेदार:तात्काळ दखल घेऊन ते खड्डे बुजवावेत;अन्यथा त्या खड्ड्यात वृक्षरोपण करू.. ⚡सावंतवाडी ता.३०-: शहरात मोबाईल कंपन्यांकडून ऐन पावसाच्या तोंडावर शहरातील तसेच अंतर्गत रस्त्यावर केबल घालण्यासाठी खोदण्यात आलेले चर अतिशय धोकादायक बनले आहेत त्या ठिकाणी टाकण्यात आलेली माती वाहून गेल्यामुळे खड्डे पडले असून त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे पालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने…

Read Full News

खर्डेकर महाविद्यालयाला निरंजन डावखरे यांनी दिली झेरॉक्स मशीन…

वेंगुर्ला प्रतिनिधी- कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी वेंगुर्ला येथील बॅ. खर्डेकर महाविद्यालयाला झेरॉक्स मशीन उपलब्ध करून दिली आहे. सर्वच परीक्षांचे पेपर ऑनलाईन येत असल्यामुळे त्या पेपरची प्रिट काढून विद्यार्थ्यांना देणे, यासाठी महाविद्यालयाला अद्ययावत झेरॉक्स मशीनची आवश्यकता होती. ही अडचण लक्षात घेऊन आमदार निरंजन डावखरे यांनी झेरॉक्स मशीन दिल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. फोटोओळी…

Read Full News

सावंतवाडी येथे २ जुलै रोजी ‘सुंदरकांड‘ पठण…

⚡सावंतवाडी ता.३०-: प.पू.सद्गुरू अनिरूद्ध उपासना केंद्र, परळ गव-मुंबई आयोजित सावंतवाडी येथील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरात ‘सुंदरकांड‘ पठणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

Read Full News

विशाल परब यांनी भाजपच्या माध्यमातून शिरोड्यात भाजी विक्रेते व फळ विक्रेत्यांना केले छत्र्यांचे वाटप…

⚡वेंगुर्ला ता.३०-: छोट्याछोटया उद्योजक व व्यावसायिकांच्या पाठीशी राहण्याचे धोरण भारतीय जनता पार्टीने नेहमीच अवलंबलेले आहे. पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि कोकणचे नेते नारायणराव राणे यांच्या माध्यमातून कितीतरी नव-व्यावसायिकांना भाजपाने विविध योजनांचा लाभ दिला आहे. याच संकल्पनेवर भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशालभाई परब सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात जोरदार काम करताना दिसत आहेत. आज त्यांच्या माध्यमातून शिरोडा…

Read Full News

You cannot copy content of this page