Global Maharashtra Breaking News

सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था अध्यक्षपदी गणपत वळंजू तर उपाध्यक्षपदी चंद्रशेखर कुशे…

⚡कणकवली ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गणपत विठोबा वळंजू उर्फ बाळा वळंजू तर उपाध्यक्षपदी चंद्रशेखर रजनीकांत कुशे उर्फ गणेश कुशे यांची निवड करण्यात आली. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने यांची बिनविरोध निवड झाली. नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे मावळते अध्यक्ष व विद्यमान संचालक दिलीप पारकर यांनी अभिनंदन केले. सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज…

Read More

पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले यांची कुडाळ येथे बदली…

सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे यानी सत्कार करीत दिल्या शुभेच्छा.. बांदा/प्रतिनिधीबांदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले यांची कुडाळ पोलीस ठाण्यात प्रशासकीय बदली झाल्याने त्यांचा बांदा पोलीस ठाण्याच्यावतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार केला.उपनिरीक्षक भोसले हे गेली तीन वर्षे बांदा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांनी याठिकाणी योग्य पद्धतीने काम करत…

Read More

सुखदायिनी कचरागाडी, ओझोन स्टरलायझेशन विज्ञान प्रतिकृती ठरल्या सरस…

पणदूर हायस्कूल येथील जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा निकाल जाहीर ⚡कुडाळ ता.१३-: तालुक्यातील पणदूरतिठा येथील शिवाजी इंग्लिश स्कूल प्रशालेत संपन्न झालेल्या ५१ व्या जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धेतील प्राथमिक गटातील विद्यार्थी प्रतिकृतीमध्येआर पी हायस्कूल सावंतवाडीच्या योगेश जोशी याने सादर केलेल्या ‘सुखदायिनी कचरागाडी’ प्रतिकृतीला प्रथम क्रमांक मिळविला. तर माध्यमिक गटात देवगड तालुक्यातील श्रीमती न शा पंत वालावलकर कनिष्ठ महाविद्यालयचा विद्यार्थी…

Read More

माऊली मित्र मंडळाने दिलीयकिनशहा बाबा ऊरूस कार्यक्रमास भेट…

⚡कणकवली ता.१३-: कणकवली हरकुळ बुद्रुक येथे “यकिनशहा बाबा ऊरूस” कार्यक्रमाचे निमित्ताने, माऊली मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळाचे आधारस्तंभ अशोक काका करंबेळकर यांच्या संकल्पनेतून संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी कार्यक्रमस्थळी भेट दिली, यावेळी सल्लागार सुभाष उबाळे, प्रभाकर कदम, बाबुराव घाडिगावकर, सईद नाईक, प्रसाद उगवेकर यांच्या उपस्थितीत प्रथम मशीद मध्ये असलेल्या “यकिनशहा बाबा” यांच्या चरणी…

Read More

मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने सावंतवाडी आगारप्रमुखांना घेराव…

लांब पल्याच्या गाड्या उशिराने सुटत असल्याने विचारण्यात आला जाब… ⚡सावंतवाडी ता.१३ सहदेव राऊळ : तालुक्यातील लांब पल्ल्याच्या गावातील गाड्या उशिराने सुटत असल्याने या गाड्यांनी जात असलेल्या शालेय मुलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. याबाबत मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी आणि महीला विद्यार्थिनींनी उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, तालुकाध्यक्ष प्रतीक मालवणकर, माजी महिला…

Read More

महाराष्ट्र गुजरात्यांपासून वाचविण्यासाठी उद्धवजी ठाकरेंना साथ द्या…

आ. वैभव नाईक:पडवे गावात भाजपला धक्का: भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश… ⚡ओरोस ता.१३-: महाराष्ट्रातील जनतेची लढाई आता महाराष्ट्र विरोधकांशी आहे. महाराष्ट्र विरोधकांकडून मराठी माणसाला संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवसेना पक्ष मराठी माणसाच्या पाठीशी राहत असल्यानेच शिवसेनेत फूट पाडण्यात आली.मुंबई बरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही परप्रांतीय लोकांची संघटना काढण्यापर्यंत भाजपची मजल गेली आहे. राज्यातील वेदांता फॉक्सकॉन, मरीन अकॅडमी,…

Read More

प्रत्येक व्यापाऱ्याने आपल्या घरचा कार्यक्रम समजून या मेळाव्यात सहभागी व्हावे,…

उमेश नेरुरकर:मालवण व्यापारी संघाची बैठक संपन्न.. ⚡मालवण ता.१३-: मालवणात होणारा जिल्हा व्यापारी एकता मेळावा हा केवळ मौज मजेसाठी नसून या मेळाव्यातून प्रबोधन, व्यापार उद्योग वाढीसाठी मार्गदर्शन, तरुण व्यापाऱ्यांना प्रोत्साहन अशी अनेक उद्दिष्टे साध्य करण्यात येणार आहे. प्रत्येक व्यापाऱ्याने आपल्या घरचा कार्यक्रम समजून या मेळाव्यात सहभागी व्हावे, प्रत्येकाने आपला हातभार लावून हा मेळावा यशस्वी करून व्यापाऱ्यांच्या…

Read More

निवृत्त प्राथमिक शिक्षकांचा ‘आनंद मेळावा‘ १७ रोजी…

⚡वेंगुर्ला ता.१३-: सिधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन वेंगुर्ला तालुका अंतर्गत प्राथमिक शिक्षक, शिक्षिका, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी तसेच कुटुंब निवृत्त वेतनधारक यांचा ‘आनंद मेळावा‘ बुधवार दि. १७ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत साई मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.

Read More

स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धेत वेंगुर्ला हायस्कूलचा सहभाग…

⚡वेंगुर्ला ता.१३-: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या संकल्पनेतून घेत येणा-या ‘माझी शाळा, स्वच्छ व सुंदर शाळा‘ या स्पर्धेमध्ये वेंगुर्ला हायस्कूलने सक्रीय सहभाग घेतला असून शालेय परिसराची साफसफाई करून या स्पर्धेतील सहभागाचा शुभारंभ केला.

Read More

मराठा जोडा अभियानात गावातील प्रत्येक वाडीवर मराठा समाजाची शाखा…

सीताराम गावडे:राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी सल्लागार म्हणून काम करतील.. ⚡सावंतवाडी ता.१३-:सावंतवाडी सकल मराठा समाजाच्या वतीने गाव जोडो अभियान राबविण्यात येणार असून गावातील प्रत्येक वाडीवर मराठा समाजाची शाखा स्थापन करण्यात येणार आहे,या मराठा समाजाच्या शाखेचे पदाधिकारी हे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असणार नाहीत तर राजकीय पक्षातील मराठा मंडळी फक्त सल्लागार म्हणून राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी…

Read More
You cannot copy content of this page