Global Maharashtra Breaking News

सिंधुदुर्गचे सुपुत्र संदीप आकेरकर यांना कुंग फु कराटे स्पर्धेत सुवर्णपदक…

गोव्यात राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न:भारतमाता मित्रमंडळ, उत्कर्षनगर, पिंगुळी यांच्यातर्फे सत्कार सोहळा.. ⚡कुडाळ ता.१३-: गोवा (म्हापसा- पर्वरी) येथे नुकत्याच पार पडलेल्या कुंग फु कराटे (मार्शल आर्ट) चॅम्पियन राज्यस्तरीय ट्रॉफी स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र संदीप सत्यवान आकेरकर यांनी स्पर्धेच्या सलग तिसऱ्या वर्षी सुवर्णपदक पटकाविले. संदीप यांचासन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गोव्यात गौरव करण्यात आला. या स्पर्धेत गोवा, पुणे येथून…

Read More

भंडारी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी…

⚡मालवण ता.१३-: मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय मध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त सकाळच्या सत्रात कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून युवा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एच. बी. तिवले हे होते यावेळी प्रा. जी.टी. दळवी यांनी उपस्थितांचे…

Read More

वैज्ञानिक दृष्टिकोन नवीन जाणीव व दिशा प्राप्त करून देतो – विजय चौकेकर…

⚡मालवण ता.१३-: ज्यावेळी तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन विसरता, त्यावेळी तुम्ही स्वतःच्या जीवनाची सुत्रे दुसऱ्यांच्या हातात देता व परावलंबी बनता. पण ज्यावेळी तुम्ही जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारता, त्यावेळी तुम्ही स्वतःच्या जीवनाची सुत्रे स्वतःच्या हातात घेता आणि स्वावलंबी बनता. कारण तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन एक नवीन जाणीव आणि नवीन दिशा प्राप्त करून देतो, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन…

Read More

माजी नगरसेवक व पत्रकार यांच्यात उद्या मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना…

सावंतवाडीत आयोजन : बबन साळगावकर याच्या हस्ते उद्घाटन.. सावंतवाडी ता१३- : सावंतवाडी नगरपरिषद चे माजी नगरसेवक व सावंतवाडीतील पत्रकार यांच्यात हलक्या चेंडूचा मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना येथील स्वार हाॅस्पीटल च्या समोरील मैदानावर उद्या रविवारी 14 जानेवारीला सकाळी 9 वाजता सुरू होणार असून याची तयारी पूर्ण झाली आहे.या क्रिकेट सामान्यांचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर याच्या हस्ते…

Read More

संत सेना महाराज केश शिल्पी महामंडळ स्थापन…

सिंधुदुर्ग नाभिक संघटना अध्यक्ष जगदीश चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्रीमंडळाचे मानले आभार.. ⚡मालवण ता.१३-: नाभिक समाजाच्या कल्याणासाठी श्री संत सेना महाराज केश शिल्पी महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. गेली 30 वर्षे महामंडळ स्थापनेचा निर्णय प्रलंबित होता. मात्र निर्णयाची अंमलबजावणी करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संपूर्ण मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील तमाम नाभिक समाजाला दिलासा दिला आहे….

Read More

सरमळे -दाभिल रस्त्याचे सुरु असलेले डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे…

राकेश गावडे यांचा आरोप:कामाची तात्काळ कामाची चौकशी करा.. ⚡बांदा ता.१३-: सरमळे -दाभिल रस्त्याचे सुरु असलेले डांबरीकरणाचे काम हे निकृष्ट सुरु असून ठेकेदाराकडून फसवणूक सुरु असल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते राकेश गावडे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी स्थानिक ग्रामस्थानसह ठेकेदाराला जाब विचारला. मात्र ठेकेदाराने उडवाउडवीची उत्तरे दिल्याची माहिती श्री गावडे यांनी दिली. सरमळे दाभिल या रस्त्याची…

Read More

बांदा हनुमान मंदिरात 22 रोजी विविध कार्यक्रम…

⚡बांदा ता.१३-: अयोध्येत 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचे वातावऱण असून बांदा येथिल दक्षिणाभिमुखी हनुमान मंदिरात या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे श्री हनुमान सेवक मंडळाच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. मंदिरात सकाळी श्री हनुमंताची पुजाअर्चा होईल.तसेच दुपारी प्राणप्रतिष्ठा मुहुर्ताच्या वेळी घंटानाद व श्रीरामनामाचा जयजयकार होईल.त्यानंतर आरती करुन प्रसाद वाटण्यात येईल.सायंकाळी श्री रामनामाचा…

Read More

बांदा ग्रामस्थांची कास पदयात्रा उत्साहात…

⚡बांदा ता.१३-: बांदा ग्रामस्थ मंडळींची कास य़ेथिल श्री वाघबिळकार देवस्थान पदयात्रा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाली. मंगळवारी दुपारी श्री बांदेश्वर भुमिका दर्शन करुन पदयात्रेसह आरंभ झाला. जाताना बांदा रामनगर येथिल श्री साईमंदिर, आरोसबाग येथिल श्री क्षेत्री देवस्थान आदींसह मार्गातील देवस्थांनांचे दर्शन घेत पदयात्री श्री वाघबिळकाराच्या गुहेत पोहोचले. तिथे देवाच्या झाडाचे दर्शन घेऊन नामस्मरण…

Read More

भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत पावशी गावातील विविध विकासकामांचा शुभारंभ….

⚡कुडाळ ता.१३-: केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून पावशी येथे मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ आज पावशी येथे पार पडला. यावेळी चव्हाणवाडी गोसावीवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरणं करणे-७ लक्ष, पावशी सातेरी मंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे-५ लक्ष तर तेली कुळाचार मंदिर पर्यंत जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे-५ लक्ष या विकासकामांचा शुभारंभ निलेश…

Read More

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका शीतल मोरजकर यांची निवड…

⚡सावंतवाडी ता.१३-: सन २०२३ – २४ चे ५१ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन पणदूर हायस्कूल येथे दि . ११ जानेवारी २०२ ४ व १२ जानेवारी २०२४ रोजी संपन्न झाले.या विज्ञान प्रदर्शनात सेंट्रल इंग्लिश स्कूलने उल्लेखनीय यश प्राप्त केले. शिक्षक प्रतिकृती माध्यमिक विभागात सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या विज्ञान विषय शिक्षिका श्रीम. शीतल शशिकांत मोरजकर यांच्या ‘ नेक्स्ट स्टेशन…

Read More
You cannot copy content of this page