पालकमंत्र्यांनी पडवे हाॅस्पीटलकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमीपूजन करुन दाखवावे…
वैभव नाईक; राणेंनी लोकहिताची कामे डावलून पडवे हॉस्पिटलकडे जाणार्या रस्त्यासाठी केले पाच कोटी मंजूर.. ⚡मालवण ता.१५-: महाविकास आघाडी सरकारच्या काळात मी बजेट अंतर्गत लोकहिताची अनेक कामे मंजूर करून घेतली आहेत. शिंदे फडणवीस सरकारने त्यावर दिलेली स्थगिती कोर्टाने उठविली असून ती कामे सुरु करण्यात आली आहेत.याउलट नारायण राणेंनी लोकहिताची कामे डावलून आपल्या खाजगी पडवे हॉस्पिटलकडे जाणाऱ्या…
