अर्चना घारे परब यांनी केली तहसीलदार पाटील यांच्याशी चर्चा…
२०१९, २०२१ मधील नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत वितरणात होत असलेल्या दिरंगाई बाबत घेतली माहिती जाणून.. सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्याचे तहसिलदार श्रीधर पाटील यांची २०१९ – २०२१ सालातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकरी आणि व्यापारी यांना नुकसान भरपाई मिळण्यास होणाऱ्या दिरंगाई बद्दल आज कोकण विभाग राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष अध्यक्ष सौ. अर्चना घारे-परब यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान पाटील…
