Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.०६-: भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त सावंतवाडी समाज मंदिर मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या सर्व कार्यक्रमात आंबेडकरी अनुयायाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन डॉक्टर आंबेडकर समाज प्रबोधन समिती ने केले आहे. या संदर्भात समन्वय समितीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात सावंतवाडी तालुक्यातील सर्व आंबेडकरी अनुयायांच्या विविध संघटना व…

Read More

मडुरा हायस्कूलच्या हर्षदा नाईकला सिंधुरत्न टॅलेन्ट सर्च परीक्षेत कांस्य पदक…

⚡बांदा ता.०६-: युवा प्रतिष्ठान नाटळ यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च (एसटीएस) परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल मडुरा प्रशालेची हर्षदा संजय नाईक हीने कांस्यपदक पटकाविले. इयत्ता सहावी मधून एकूण १३ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. परीक्षेत सर्व उत्तीर्ण झाले आहेत.पाडलोस येथील हर्षदा नाईक व तिच्या पालकांचे संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, शालेय समिती सदस्य,…

Read More

महायुतीचा उमेदवार विजयी होईल…

केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास: कणकवलीत महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन.. ⚡कणकवली ता.०६-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला निवडून आणण्याची जबाबदारी ही प्रत्येक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची असणार आहे. महायुतीचा उमेदवाराच्या प्रचारासाठी कार्यालय सुरु करण्यात आले आहे. महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर या कार्यालयातून त्याच्या प्रचाराचे कार्य…

Read More

भालचंद्र महाराज संस्थान 11 रोजी नामस्मरण कार्यक्रम…

⚡कणकवली ता.०६‐: श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज नामस्मरण परिवार, सिंधुदुर्ग यांच्यावतीने गुरुवार 11 एप्रिलला दुपारी 2 ते सायंकाळी 5.30 यावेळेत येथील प. पू. भालचंद्र महाराज संस्थानात अखंड नामस्मरण कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Read More

कळसुलीत 10 रोजी स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा…

⚡कणकवली ता.०६-: प्रेमदया प्रतिष्ठान श्री स्वामी समर्थ मठ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 10 एप्रलिला कळसुली येथील श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा आयोजित केला आहे. यानिनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत. पहाटे 4.30 वा. काकड आरती, 7 वा. स्वामींची नित्यपूजा, 8 वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, 10.30 वा. कीर्तन,…

Read More

महायुतीचा उमेदवार अडीज ते तीन लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार…

विशाल परब यांनी व्यक्त केला विश्वास ; भाजपा वर्धापन दिनाच्या दिल्या शुभेच्छा.. ⚡सावंतवाडी ता.०६-: रत्नागिरी मतदारसंघाचा उमेदवार अद्याप निश्चित झाला नसला तरी येत्या दोन-तीन दिवसात त्याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे महायुतीच्या माध्यमातून जो उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी मतदार संघामध्ये तळागाळात जाऊन प्रचार करणार आहे या ठिकाणी महायुतीची ताकद लक्षात घेता अडीच ते तीन…

Read More

विनायक राऊत यांना आपची ताकद…

दिल्लीतील बैठकीत भूमिका स्पष्ट:जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांची माहिती.. ⚡कणकवली ता.०६-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांना विजयी करण्यासाठी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने कामाला लागावे. तसेाा भाजपचा इलेक्ट्रोरल बाँड घोटाळा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बेकायदेशीर अटकेबाबत कार्यकर्त्यांनी मतदारांमध्ये जनजागृती करावी, असे आदेश आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय सचिव पंकज…

Read More

घोटगे बाजार येथील दुकानदारांसाठी कचरा गाडी उपलब्ध…

सरपंच चैताली ढवळ यांनी अनेक वर्षांची मागणी केली पूर्ण.. कुडाळ, प्रतिनिधी-: कुडाळ तालुक्यातील घोटगे बाजार येथील दुकानदार आणि नागरिकांची कित्येक वर्षांची असलेली कचरा गाडीची मागणी सरपंच चैताली ढवळ यांनी पूर्ण केली. घोटगे गाव हा जांभवडे पंचक्रोशीचा केंद्रबिंदू आणि बाजारपेठ असल्याकारणाने परदेशातील तसेच पंचक्रोशीतील लोकांची रहदारी मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने बाजारपेठेत कचरा ही समस्या लक्षात घेता सरपंच…

Read More

कुडाळ – पाट मार्गावर माड्याचीवाडी – फणसवाडी स्टॉप येथे वाहनाची सांबराला धडक…

काल रात्रीची घटना:सांबर जखमी… ⚡कुडाळ ता.०६-: कुडाळ – पाट मार्गावर काल रात्री माड्याचीवाडी – फणसवाडी स्टॉप येथे अज्ञात वाहनाची धडक बसून सांबर जातीचा मोठा हरीण जखमी झाला. कार किंवा रिक्षाची मागून धडक बसल्याने ते सांबर जखमी झाले. सांबराच्या मागील बाजूने त्याला उभे राहता येत नव्हते. याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी वन विभागाला दिली. वन विभागाचे अधिकारी…

Read More

वैभववाडीत रविवारी आरोग्य व महारक्तदान शिबीर

⚡वैभववाडी ता.०५-: वैभववाडी पोलीस ठाणे, सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडी, एस एस पी एम लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे तसेच राजेश मोतीराम पडवळ जनसेवा चाॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त वैभववाडीत आरोग्य शिबीर व महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रविवार दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी सकाळी…

Read More
You cannot copy content of this page