घारपी स्वामी समर्थ मठात १० रोजी प्रकटदिन…
बांदा/प्रतिनिधीश्री स्वामी समर्थ मठ घारपी येथे प्रतीवर्षाप्रमाणे यावर्षीही बुधवार दिनांक १० रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.पहाटे ५ वाजता काकड आरती, सकाळी ८.३० वाजता श्री स्वामी समर्थ मूर्तीवर अभिषेक, सकाळी ९ वाजता औदुंबर लघुरुद्र, सकाळी ९.३० वाजता सत्य दत्त पूजा, दुपारी नामस्मरण, १ वाजता आरती, तदनंतर तीर्थप्रसाद व महाप्रसाद होणार…
