Headlines

Global Maharashtra Breaking News

नारायण राणे हे लोकप्रिय नेते…

अबीद नाईक: राणेंनी असलेली लोकप्रियता पाहता, त्यांचा फारसा प्रचार करावा लागणार नाही… ⚡कणकवली ता.१८-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून महायुतीकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांना अडीच लाखांच्या मताधिक्यांनी निवडून आणण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. मंत्री उदय सामंत यांनी राणेंच्या उमेदवारीला आपला पाठिंबा देऊन सामंजस्याची भूमिका घेतली, याबाबत मी त्यांचे आभार मानतो, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक…

Read More

मुलांच्या राजकीय करिअरसाठी राणेंनी उमेदवारी घेतली…

आमदार वैभव नाईक यांची टीका ः विनायक राऊत विजयी होणार… ⚡कणकवली ता.१८-: भाजपच्या उमेदवारी याद्यांमधील 13 व्या उमेदवारी यादीत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे राणे यांची भाजप व महायुतीमध्ये पात्रता काय आहे, हे जनतेने ओळखले आहे. किरण सामंत यांनी उमेदवारी मिळवतानाच राणेंच्या नाकीनऊ आणले, अशी टीका आमदार वैभव…

Read More

राणेंना उमेदवारी जाहीर; कार्यकर्त्यांचा जल्लोष…

⚡कणकवली ता.१८-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली. राणेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. राणे यांच्या समर्थनाथ घोषणाबाजी देत परिसर दणाणून सोडला. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संजना सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, मेघा गांगण, जिल्हा बँकेचे संचालक…

Read More

सावंतवाडी येथील व्यापारी अशोक गुप्ता यांचे निधन…

⚡सावंतवाडी ता.१८-: चितारआळी गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तसेच घरातील चेतन बेंगल स्टोअर्स चे मालक अशोक गुप्ता (80) रा.भटवाडी यांचे सकाळी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक काॅलेजमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. ते मुळचे दिल्ली येथील होते मात्र ते गेली कित्येक वर्ष व्यवसायानिमित्त सावंतवाडीत स्थानिक झाले होते. बांगड्यांचे मोठे व्यापारी म्हणून ते परिचित होते. उभाबाजार चितारआळी येथील सार्वजनिक गणेशोत्सव…

Read More

‘डांबरट’च्या पहिल्या शो हाऊसफुल्ल गर्दी…

शो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी केले कालाकारांचे कौतुक.. ⚡कणकवली ता.१८-: सिंधुदुर्गातील रविकरण शिरवलकर याने मालवणी कलाकारांना घेऊन आर. शिरवलकर या बॅनरखाली बनवलेला ‘डांबरट’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाट्यमंदिरात या चित्रपटाचे 13एप्रिलला शो दाखविण्यात आले. त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शोनंतर प्रेक्षकांनी मालवणी कलाकारांनी एकत्र येऊन केलेला हा चित्रपट म्हणजे एक धडसाचे पाऊल आहे, अशा…

Read More

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर…

कित्येक दिवस सुरू असलेल्या तिढा अखेर संपुष्टात:जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा जल्लोष.. ⚡सावंतवाडी ता.१८-: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या उमेदवारी गेले कित्येक दिवस सुरू असलेल्या तिढा अखेर संपुष्टात आला असुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमधून जल्लोष व्यक्त केला जात आहे. लोकसभेच्या या जागेसाठी शिंदे शिवसेनेतून उद्योजक किरण सामंत इच्छुक होते त्यांनी…

Read More

पंतप्रधानांच्या दौऱ्याचा विरोधकांना पोटशूळ…

चुकीचा अर्थ काढत दिशाभूल करण्याचा प्रयत्न:भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांचा आरोप.. मालवण, दि प्रतिनिधीनौदल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा झाला. राष्ट्रपतींचा प्रोटोकॉल चुकवून हा दौरा झाला अशी टीकाटिपणी करून दिशाभूल करणे चुकीचे आहे. अशा प्रकारचा खेद किंवा टिपणी कोणत्याही नेत्याने केलेली नाही. पंतप्रधानांनी आचरा, देवगड, मिठबाव, विजयदुर्ग अशा गावांची नावे स्पष्टपणे आपल्या…

Read More

नारायण मंदिरात राम जन्मोत्सव उत्साहात संपन्न…

सावंतवाडी : श्री देव नारायण मंदिर सावंतवाडी येथे विश्व हिंदू परिषद सावंतवाडी प्रखंड आणि सकल हिंदू धर्मिया तर्फे श्री राम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात आले होते. सायंकाळी भव्य शोभायात्रा शहरातून काढण्यात आली. श्री देव नारायण मंदिर,शिवउद्यान,सालईवाडा,बाजारपेठ मार्गे ही शोभायात्रा काढण्यात आली. याप्रसंगी युवराज लखमराजे भोंसले, उपनगराध्यक्षा…

Read More

पत्रदेवी महामार्गावर भीषण अपघात…

कार चालकाने उभ्या ट्रकला दिली मागाहून जोरदार धडक:एक इसम ठार.. ⚡बांदा ता.१७-: गोव्यातून लातूरकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या गाडीला पत्रादेवी चेकपोस्टवर भीषण अपघात झाला आहे. कार चालकाने उभ्या ट्रकला मागाहून जोरदार धडक दिली. या अपघातात एक इसम ठार झाला असून एका पुरुषाची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच पाच लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. पैकी दोन लहान मुलांना…

Read More

तोंडवलीतील ग्रामस्थांचा भाजपमध्ये प्रवेश…

⚡कणकवली ता.१७-: कणकवली तालुक्यातील तोंडवली ग्रामस्थांनी आमदार नितेश राणेंच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला.यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, महिला तालुका अध्यक्षा हर्षदा वाळके,खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर , नांदगाव सरपंच भाई मोरजकर,तोंडवली सरपंच मनाली गुरव, उपसरपंच दिनेश कांडर, माजी उपसरपंच अशोक बोभाटे, माजी सरपंच उमेश कुडतरकर,संतोष मिराशी बुवागंगाधर बोभाटे, योगेश सदडेकर,तोंडवली बुथ अध्यक्ष प्रल्हाद…

Read More
You cannot copy content of this page