Headlines

Global Maharashtra Breaking News

कर्मचारी मारहाण प्रकरणी महसूल कर्मचारी संघटना आक्रमक…

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तात्काळ कारवाई करण्याची केली मागणी:अन्यथा आंदोलनाचा दिला इशारा.. सिंधुदुर्गनगरी ता २४-:तहसीलदार कार्यालय सावंतवाडी येथील महसूल सहाय्यक सचिन हराळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील आरोपीवर तात्काळ कारवाई करा . अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा महसुल संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी याना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

Read Full News

कणकवली शहरातील “त्या” इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करा…

अन्यथा दुर्घटना घडल्यास नगरपंचायत प्रशासनाला धरणार जबाबदार.. ⚡कणकवली ता.२४-: शहरात आज सकाळच्या सुमारास श्रीधर नाईक चौक येथे एका इमारतीवरील लोखंडी छप्पर उडून मोठी दुर्घटना घडली. या घटनेमुळे सुदैवाने कुणाला दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही. कणकवली शहरात बांधकाम परवानगी देताना मुख्याधिकाऱ्यांकडून अटी व शर्ती घातल्या जातात. मात्र या अटी शर्ती प्रमाणे बांधकामे होतात का? तसेच इमारतींच्या…

Read Full News

सावंवाडीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली…

पुढील दोन दिवस पाण्याची कमतरता ; पाणी जपून वापरा प्रशासनाचे आवाहन. ⚡सावंतवाडी ता.२४-: सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनवर झाड पडून पाईप लाईन फुटली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस पाण्याची कमतरता शहरात भासणार आहे. तरी नागरिकांनी जपून पाणी वापरावे असे आवाहन पाणी पुरवठा अभियंता भाऊ भिसे यांनी केले आहे . दरम्यान याबाबत युद्ध पातळीवर काम…

Read Full News

मंत्री केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत भव्य भजन महोत्सवाचे आयोजन….

⚡सावंतवाडी ता.२४-: मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुका शिवसेना व दीपक भाई मित्र मंडळाच्या यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य भजन महोत्सव व संगीत भजन स्पर्धा दि.२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व भजन रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केसरकर मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान या स्पर्धेमध्ये आकर्षक पारितोषिक ठेवण्यात आला असून…

Read Full News

तळवडे येथील ती घटना सर्वांसाठीच धक्कादायक…

विशाल परब: कुटुंबांची भेट घेत केले सांत्वन.. ⚡सावंतवाडी ता.२४-: वादळी पावसात कोसळलेले वडाचे झाड अंगावर पडल्याने सायली धुरी हिचा झालेला दुर्दैवी अपघाती मृत्यू अतिशय धक्कादायक व वेदनादायी आहे. धुरी परिवारावर अचानक ओढवलेल्या या धक्कादायक प्रसंगी आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत या शब्दात विशाल परब यांनी धुरी कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे.दरम्यान श्री परब आज घरी भेट…

Read Full News

भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीचा उन्हाळी सत्र निकाल जाहीर…

⚡सावंतवाडी ता.२४-: यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीचा (YBIT) प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी उन्हाळी सत्र निकाल मुंबई विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आला आहे. कॉलेजच्या पहिल्याच वर्षीचा निकाल अतिशय उत्तम लागला असून एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये २३ टक्के विद्यार्थी हे विशेष प्राविण्य तर ८२ टक्के विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यापीठाच्या नवीन मुल्यांकन पद्धतीनुसार परीक्षेतील एकूण गुणांची…

Read Full News

कणकवली नारळ फाटा येथे बिल्डिंग वरील छप्पर आले कणकवली नरडावे रस्त्यावर…

घटनास्थळी भाजप पदाधिकाऱ्यांची धाव:सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.. कणकवली : तालुक्यात आज सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळ झाले. या वादळात कणकवली नरडवे फाटा नजीक सुरू असलेल्या एका बिल्डिंग वरील लोखंडी छप्पर तब्बल बिल्डिंग वरून साधारणपणे तीनशे मीटर अंतरावर उडून कणकवली कनेडी नरडावे रस्त्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर गेटवर जाऊन पडले. मात्र यामध्ये…

Read Full News

ठाकरे शिवसेन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर…

जिल्हाप्रमुख पदी बाबुराव धुरी तर विधानसभा प्रमुख पदी रुपेश राऊळ.. ⚡सावंतवाडी ता.२४-: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. ठाकरे शिवसेनेच्याजिल्हाप्रमुखपदी बाबुराव धुरी (सावंतवाडी विधानसभा आणि कुडाळ तालुका) यांची तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख…

Read Full News

राजन तेली कशासाठी…?

वाढदिवसाचे बॅनर लक्षवेधी: निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचाही एक प्रकारे केला निर्धार.. ⚡सावंतवाडी ता.२३-: सावंतवाडी विधानसभा मतदार संघात महायुतीतील भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) यातील वॉर थांबता थांबत नसून, दोघेही एकही संधी सोडत नाही आहेत. यातच माजी आमदार तथा भाजपचे सावंतवाडी मतदार संघ विधानसभा अध्यक्ष राजन तेली यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथे ठिकठिकाणी लावण्यात आलेले बॅनर लक्षवेधी…

Read Full News

डेगवेत घराच्या मातीची भिंत कोसळून दोन लाखाचे नुकसान…

⚡बांदा ता.२३-: डेगवे फणसवाडी येथील सुधाकर बळीराम देसाई यांच्या राहत्या घराची मातीची भिंत कोसळून दोन लाखाचे नुकसान झाले. याबाबतची माहिती माजी सरपंच मधुकर देसाई यांनी दिली. तलाठी आयरे यांनी नुकसानीचा पंचनामा केला आहे.भिंत कोसळली त्यावेळी देसाई कुटुंबीय घरात होते, मात्र सुदैवाने जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच डेगवे सरपंच राजन देसाई, माजी सरपंच मधुकर देसाई, सोसायटी…

Read Full News

You cannot copy content of this page