मंत्री केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत भव्य भजन महोत्सवाचे आयोजन….

⚡सावंतवाडी ता.२४-: मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुका शिवसेना व दीपक भाई मित्र मंडळाच्या यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य भजन महोत्सव व संगीत भजन स्पर्धा दि.२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे.

तरी सर्व भजन रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केसरकर मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान या स्पर्धेमध्ये आकर्षक पारितोषिक ठेवण्यात आला असून यावेळी भजन संघाने संपर्क साधावा असे आवाहन केसरकर मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page