कर्मचारी मारहाण प्रकरणी महसूल कर्मचारी संघटना आक्रमक…

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तात्काळ कारवाई करण्याची केली मागणी:अन्यथा आंदोलनाचा दिला इशारा..

सिंधुदुर्गनगरी ता २४-:तहसीलदार कार्यालय सावंतवाडी येथील महसूल सहाय्यक सचिन हराळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील आरोपीवर तात्काळ कारवाई करा . अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा महसुल संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी याना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

You cannot copy content of this page