सौरभ ताम्हणकर यांनी मालवण गवंडीवाडा भागात राबविले गाव चलो अभियान…
⚡मालवण ता.१४-: भारतीय जनता पार्टीच्या वतीने गाव चलो अभियान राबवले जात आहे. याचाच भाग म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गाव चलो अभियान प्रत्येक गावातील प्रत्येक बुथवर राबवले जात आहे. या अंतर्गत मालवण शहरातील गवंडीवाडा येथे भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांच्या नेतृत्वाखाली गाव चलो अभियान…
