सिंधुदुर्गनगरी : गेळे गावच्या कबुलायतदार गांवकर प्रश्ना संदर्भात शासन निर्णय होऊनही जिल्हाधिकारी जागा वाटप करण्यास टाळाटाळ करत आहेत. या विरोधात माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी आमरण उपोषण छेडले आहे. या उपोषणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी उपस्थिती दर्शवित पाठिंबा जाहीर केला.
गेळे ग्रामस्थांच्या उपोषणाला संदेश पारकर यांचा पाठिंबा …
