Headlines

Global Maharashtra Breaking News

पक्षासाठी वेळ न देणाऱ्यांना काँग्रेस जिल्हा कमिटीतून डच्चू मिळणार…

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या विशेष सभेत निर्णय.. कुडाळ : काँग्रेसच्या जिल्हा कमिटीची पुनर्रचना करण्यात येणार असून पक्षासाठी वेळ देऊ न शकणाऱ्या  पदाधिकाऱ्यांना वगळून नवीन कार्यकर्त्यांना जिल्हा कमिटीत काम करण्याची संधी दिली जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची विशेष सभा लेमन ग्रास हाॅटेल कुडाळ येथे जिल्हा प्रभारी अजिंक्य देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख…

Read Full News

मनसेच्या माजी तालुकाध्यक्षां सह युवा कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश…

⚡मालवण ता.२५-: मालवण चौके येथील युवा उद्योजक आणि मनसे माजी तालुकाध्यक्ष प्रितम विलास गावडे यांच्यासह अनेक युवा कार्यकर्त्यांनी शिवसेना (शिंदेगट) उपनेते तथा पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत मालवण येथे शिवसेनेत प्रवेश केला आहे. आम. रवींद्र फाटक यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. मालवण येथील दैवज्ञ भवन मध्ये आयोजित शिवसेना कार्यकर्ता…

Read Full News

कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाच्या जागेवर शिवसेनेचा दावा…

मालवण मधील आढावा बैठकीत आम. रवींद्र फाटक यांनी स्पष्ट केली भूमिका.. ⚡मालवण ता.२५-: मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघ हा गेली अनेक वर्षे शिवसेनेकडे असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये या मतदार संघाची जागा ही शिवसेनेला मिळावी, या जागेवर शिवसेनेच्याच उमेदवाराने धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आम्ही…

Read Full News

किनारपट्टीवरील गावांच्या विकासासाठी केंद्र सरकार देणार प्रत्येकी २ कोटीचा निधी…

रविकिरण तोरसकर:प्रलंबित प्रकरणे मंजूर करून घेण्यासाठी भाजप, मच्छीमार सेलचा प्रयत्न.. ⚡मालवण ता.२५-: पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत वातावरणातील बदलाला तोंड देण्यासाठी (Cliamate Resilent Coastal fisherman villages) किनारपट्टी मच्छिमार गावे विकसित करण्यासाठी भारत सरकारने २ कोटी रुपयाचा निधी जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टीवरील वीस गावांचा समावेश असल्याची माहिती भाजपा मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर…

Read Full News

नांदोस येथील गणेश कुंडात बुडून तरुणाचा मृत्यू…

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील नांदोस सारंगवाडी येथील गणेश कुंड मध्ये पोहण्यासाठी गेलेल्या कट्टा वरची गुरामवाडी येथील प्रमोद दीपक गुराम (वय ३२) या तरुणाचा बुडून मृत्यु झाल्याची घटना आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. रिक्षा व्यावसायिक असलेल्या प्रमोद याच्या अकाली निधनामुळे कट्टा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रमोद गुराम हा गोविंद गोरे विनोद गुरव या…

Read Full News

माजी सरपंच यांच्या घरीतील अडीच लाखाचा राणीहार चोरीस…

देवगड पोलिसात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल. ⚡देवगड ता.२५-: देवगड तालुक्यातील कोटकामते गावच्या माजी सरपंच सायली प्रदीप पारकर यांच्या घरातील पावणेचार तोळे वजनाचा सुमारे अडीच लाख रुपये किमतीचा राणीहार घरातून चोरीस गेल्याची तक्रार देवगड पोलीस स्थानकात पारकर यांनी दिली आहे. १५ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी या कालावधीत ही घटना घडली असल्याचे पारकर यांनी तक्रारीत म्हटले…

Read Full News

सावंतवाडीत पक्षश्रेष्ठी देतील तो उमेदवार…

रवींद्र फाटक:इच्छूक सर्वच, पण मुख्यमंत्री देतील तो उमेदवार.. ⚡कुडाळ ता.२५-: शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे आमचे नेते आहेत तर भाजपचे राजन तेली हे आमचे मित्र आहेत त्यामुळे सावंतवाडीतून कोण लढणार याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील असे शिवसेनेचे संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांनी स्पष्ट केले आहे. महायुतीतल्या केसरकर-तेली वादावर रवींद्र फाटक याना…

Read Full News

निवडणूक तोंडावर आल्यने घोषणांचा पाऊस थांबवण्यासाठी योग्य मार्ग निवडा…

राजन तेली: कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा.. ⚡सावंतवाडी ता.२५-: विधानसभा मतदारसंघांमध्ये सगळ्यांना सोबत घेऊन अपेक्षित काम मला करायचे आहे, निवडणूक तोंडावर आल्यावर घोषणांचा पाऊस थांबवण्यासाठी योग्य मार्ग निवडा असे आवाहन माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे केले. कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कुटुंबीयांच्या सोबत श्री तेली यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील…

Read Full News

अखेर शिक्षण मंत्र्यांच्या निर्णयावर डी एड बेरोजगार समाधानी…

दहा दिवसांनी आंदोलन घेतले मागे:शिक्षणमंत्री, शासनाचे मानले आभार.. सिंधुदुर्गनगरी ता २५-:स्थानिक डी एड पदविधारक बेरोजगाराना अडसर ठरणारे निकष बदलून स्थानिकांना संधी मिळावी या दृष्टीने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत घेतलेल्या नव्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करत गेले दहा दिवस सुरू असलेले आंदोलन डीएड बेरोजगारांनी आज तूर्तास स्थगित केले तर डीएड बेरोजगार संघर्ष…

Read Full News

बांदा विठ्ठल मंदिरात गणेशोत्सवाची नियोजन बैठक संपन्न…

⚡बांदा ता.२५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांद्याचा बाप्पा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव विठ्ठल मंदिर बांदाची यावर्षीची गणेशोत्सवाची नियोजन बैठक विठ्ठल मंदिरात संपन्न झाली. यावेळी गणेशोत्सव दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा होण्यासाठी नियोजन करण्यात आले. मंडळाच्या अध्यक्षपदी अनय स्वार, उपाध्यक्ष आबा धारगळकर, सचिव दादा पावसकर तर खजिनदारपदी विठ्ठल उर्फ भाऊ वाळके यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. या बैठकीत…

Read Full News

You cannot copy content of this page