Headlines

Global Maharashtra Breaking News

रेडीच्या मायनिंग कंपनीकडून लोकप्रतिनिधींची दिशाभूल…

माऊली युवा प्रतिष्ठान पदाधिकाऱ्यांचा आरोप: मायनिंगला विरोध नाही, परंतु स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी आमचा लढा.. ⚡सावंतवाडी ता.२९-: रेडी गावात सुरू असलेल्या मायनिंगमुळे गाव उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे असे असताना मायनिंग कंपनी करून गावाला चांगल्या दर्जाच्या सुविधा शैक्षणिक आरोग्य व पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून देत असल्याची माहिती प्रसारित केली जात आहे. मात्र ही निवळ दिशाभूल असून…

Read Full News

भाजप युवा नेते संदीप गावडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा…

⚡सावंतवाडी ता.२९-: भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शालेय विद्यार्थांना शालोपयोगी वस्तू, रूग्णांसाठी साहित्य, फळ वाटप व महावितरणच्या वीज मित्रांना रेनकोट वाटप आदि उपक्रम राबविण्यात आले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. माजी पंचायत समिती सदस्य संदिप गावडे यांचा…

Read Full News

रा. स्व.संघ आणि माजी सैनिक यांच्या संयुक्त विद्यमाने कारगिल विजय दिवस सावंतवाडीत साजरा…

देशान आपल्याला काय दिलं यापेक्षा आपण देशाला काय देऊ शकतो ही भावना महत्त्वाची- माजी सैनिक नामदेव सावंत.. सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि माजी सैनिक यांच्या संयुक्त विद्यमाने कारगिल विजय दिवस सावंतवाडी येथे मँगो हॉटेल परिसरात साजरा करण्यात आला. यावेळी 1999 साली झालेल्या भारत – पाकिस्तान मधील कारगिल युद्धातील शहीद जवानांना आंदरांजली वाहण्यात…

Read Full News

ऑफलाईन रास्त धान्य द्या; अन्यथा तीव्र आंदोलन…

काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे इशारा.. सिंधुदुर्गनगरी ता २९-:सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वर प्रॉब्लेम मुळे सार्वजनिक धान्य वितरण पूर्णपणे ठप्प झाले आहे. अद्यापही सामान्य गरजू ७० ते ८० टक्के रेशन धारकांना अद्याप धान्याचा पुरवठा झालेला नाही. लाभार्थ्यांना अनेक वेळा धान्यासाठी फेरफटका मारावा लागत आहे. तरी तात्काळ ऑफलाईन धान्य पुरवठा करावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले जाईल. असे सिंधुदुर्ग…

Read Full News

कर्जमुक्तीसाठी खावटी कर्जदार १५ ऑगस्टला बसणार उपोषणाला…

सिंधुदुर्गनगरी ता २९सन २०१७ व २०१९ मध्ये जाहिर केलेल्या शासनाच्या कर्जमुक्ति योजनेतील शेतकरी तसेच खावटी कर्जदार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळवी या मागणीसाठी आज जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी याना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले .तर १५ ऑगस्ट रोजी उपोषण करणार असल्याचे म्हटले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना अद्यापही छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजना व महात्मा…

Read Full News

कारभार सुधारा नाहीतर तीव्र पडसाद उमटतील…

बाबुराव धुरी:शिवसेना उबठाचा महावितरणला काही दिवसाचा अल्टिमेटम,तरतीन आठवड्यात वीज व्यवस्था सुरळीत होणार; महावितरण.. कुडाळ : वीज ग्राहकांच्या समस्या दूर करण्याचे काम खरेतर सावंतवाडीच्या आमदारांचे होते पण ते करू शकले नाहीत. त्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले तालुक्यातील वीजग्राहकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. जर महावितरणने यावर तोडगा काढून वीजग्राहकांना चांगली सेवा दिली…

Read Full News

११ प्राथमिक शाळांना सोलरद्वारे करणार वीज पुरवठा…

भाजपचे संदीप गावडे यांचा मानस: पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार लवकरच शुभारंभ.. ⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी तालुक्यातील 11 प्राथमिक शाळा. ऑफ ग्रीड ऑफ सिस्टीम. सोलर द्वारे वीज पुरवठा केला जाणार आहे असा पहिला प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातला प्राथमिक शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा मानस भाजपचे युवा नेते संदीप गावडे यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट…

Read Full News

राष्ट्रवादीतर्फे शेतकऱ्यांना कसवण येथे एक हजार काजू कलमांचे वाटप…

⚡कणकवली ता.२९-: राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुक्यातील कसवण येथे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतकऱ्यांना एक हजार काजू कलमांचे बाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त राज्यमर सप्ताह साजरा करण्यात येत असून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच अंतर्गत कसबण येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांना काजू कलमे…

Read Full News

पळसंबची सुकन्या श्रृती परब राज्यस्तरीय स्पर्धेत चमक…

किकबॉक्सिंग चॅम्पियन्सशिप स्पर्धेत मिळविले सुवर्ण पदक.. ⚡मालवण ता.२९-: मालवण तालुक्यातील पळसंब गावठाण येथील मुंबईस्थित रहिवाशी कु. श्रुती संदिप परब हिने १४ जुलै रोजी झालेल्या राज्य स्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आणि पळसंब गावचे नाव उज्वल केले. तिची महाराष्ट्र संघातून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे म्हापसा, गोवा येथे २४ जुलै ते २८ जुलै २०२४पर्यंत आयोजित ‘वाको इंडिया…

Read Full News

मालवणात ऑफलाईन पद्धतीने रेशन धान्य वितरण करण्यात यावे…

श्रीकृष्ण तळवडेकर:काँग्रेसची तहसीलदा्रांकडे मागणी.. मालवण (प्रतिनिधी) मालवण शहर व तालुक्यातील रेशन धान्य दुकानांवरील ई पॉस मशीन द्वारे होणाऱ्या धान्य वितरणाच्या ऑनलाइन पद्धतीमध्ये बिघाड निर्माण झाल्याने लाभार्थ्यांना रिकाम्या हाती माघारी फिरावे लागत आहे. त्यामुळे ऑफलाईन धान्य देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा सेवादल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर व राष्ट्रीय काँग्रेस मालवणतर्फे मालवणच्या तहसीलदार वर्षा…

Read Full News

You cannot copy content of this page