Headlines

Global Maharashtra Breaking News

नामा म्हणे स्वामी कृपादृष्टि पाहे…

विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत संत श्री नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळ्याचा सावंतवाडीत आरंभ. ⚡वेंगुर्ला ता.०२-: श्री संत नामदेव समाज उन्नती मंडळ सावंतवाडी यांच्या आयोजनातून सावंतवाडीच्या श्री विठ्ठल मंदिरात आज संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या भव्य संजीवन समाधी सोहळ्याचा आरंभ करण्यात आला. भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत…

Read Full News

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन-:जिल्हाधिकारी किशोर तावडे..

सिंधुदुर्ग दि ०२ (जिमाका) राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना’ ही महत्वाकांक्षी योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण (Refill) मोफत उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले…

Read Full News

मोदी आवास योजनेतील घरकुल पूर्ण होऊन लाभार्थ्यांना निधी नाही…

मोदी आवास योजनेतील घरकुल पूर्ण होऊन लाभार्थ्यांना निधी नाही… देवगड (प्रतिनिधी) २ जुलै २०२४ देवगड तालुक्यातील मोदी आवास योजनेच्या १५७ लाभार्थ्यापैकी त्यातील फक्त ७ ते ८ लाभार्थ्यांनाच १०० टक्के निधी वितरीत करण्यात आला परंतू त्यातील काही लाभार्थांना घरकुल पुर्ण करूनही निधीची पुर्तता करण्यात आली नाही. निधीची तरतुद नसेल तर अशा फसव्या योजना जाहीर का करता…

Read Full News

भंडारी हायस्कुल मालवणला १९९० च्या दहावी बॅचकडून डिजिटल बोर्ड प्रदान…

मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलच्या सन १९९० च्या दहावी बॅच च्या माजी विद्यार्थ्यांकडून भंडारी हायस्कुलला प्रदान करण्यात आलेल्या डिजिटल बोर्डचे उदघाटन प्रशालेच्या प्रशालेचे माजी विद्यार्थी फिरोज पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. विविध सेवा सुविधा असलेल्या या डिजिटल बोर्डचा उपयोग विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक उपक्रमात होणार आहे. या डिजिटल बोर्डच्या उदघाटन प्रसंगी भंडारी एज्युकेशन…

Read Full News

भाजप खासदारांविरोधात काँग्रेसचे आंदोलन…

सिंधुदुर्गनगरी ता २लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्याने भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी खासदार राहुल गांधींची जात विचारून त्यांचा अपमान केला आहे.त्यामुळे चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या मनुवादी भाजप विरोधात व भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच…

Read Full News

मनीष दळवी यांनी जिल्हा बँकेला उंचीवर नेले…

आ निरंजन डावखरे:जिल्हा प्रधान कार्यालयात वाढदिवस उत्साहात साजरा.. ओरोस ता २सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून मनीष दळवी यांनी खूप चांगले काम केले आहे. जिल्ह्यातील महिलांचा विचार करताना त्यांनी खऱ्या अर्थाने विकास घरोघर पोहोचविला आहे. त्यामुळे काळाची पाऊले ओळखणारा जिल्हा बँकेचे हे अध्यक्ष आहेत, असे गौरवोद्गार आमदार निरंजन डावखरे यांनी काढले. जिल्हा बँकेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा…

Read Full News

रवींद्र बाईत यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी बढती…

कणकवली : कणकवली पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार रवींद्र सदाशिव बाईत यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली आहे. रवींद्र बाईत यांची महाराष्ट्र पोलीस दलात ३२ वर्षे सेवा पूर्ण झाली असून ते १ जुलै १९९२ रोजी सिंधुदुर्ग पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल पदी भरती झाले होते. पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार बाईत यांना…

Read Full News

शिक्षकाच्या मागणीसाठी तळेबाजार ग्रामस्थांचे देवगड गटविकास अधिकारी यांना निवेदन…

जास्त पटसंख्या असल्याने नवीन शिक्षक भरतीमध्ये आपल्या शाळेला प्राधान्य देणार गटशिक्षणाधिकारी श्रीरंग काळे यांची ग्वाही.. देवगड (प्रतिनिधी)२ ऑगस्ट २०२४ देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेबाजार या शाळेची पटसंख्या ८९ असून या शाळेत दोन शिक्षक कार्यरत आहेत. व एक शिक्षक कामगिरीवर असे एकूण तीन शिक्षक आहेत. अपुऱ्या शिक्षक वर्गामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे त्यामुळे आणखी…

Read Full News

युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर १५ ऑगस्टला बसणार उपोषणाला…

किंजवडे खालचीवाडी बाईतवाडी कदमवाडी जोडणाऱ्या साकवाचा प्रस्ताव तीन वर्षे धुळखात.. देवगड (प्रतिनिधी) २ ऑगस्ट २०२४ शासनाचा हा खेळ चालु आहे. गेली ५/६ वर्षे गावातील शेतकरीपावसाळ्यात आपल्या शेतात जाण्यासाठी व पलिकडीलबाईतवाडी – कदमवाडीच्या संपर्कात रहाण्यासाठी सदरसाकवाचा उपयोग होतो. म्हणून श्रमदानातून सदरचे ग्रामस्थपारंपारिक बांबू, फोपळीच्या सहाय्याने तात्पुरती डागडुज्जीकरून वर्षानुवर्षे ये जा करतात.सदर साकवाच्या ठिकाणी कायमस्वरूपी छोटा पूल…

Read Full News

सुशांत नाईक यांनी खरेदी – विक्री संघांची विनाकारण बदनामी करु नये…

अध्यक्ष प्रकाश सावंत व उपाध्यक्ष सुरेश ढवळ यांची टिका:गॅस ग्राहकांणा पडणा-या भुर्दंडाकडे सुशांत नाईकांनी लक्ष द्यावे.. कणकवली : कृषी मित्र या खताचा पुरवठा शेतकरी खरेदी – विक्री संघाकडून करण्यात आलेला आहे. परंतु शेतकऱ्यांची कोणतीही तक्रार आलेली नाही. यावर्षी देवगड येथे झालेल्या तक्रारीनंतर खताचा नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवलेला असून अहवाल येणे बाकी आहे. त्यात काही दोष…

Read Full News

You cannot copy content of this page