Headlines

Global Maharashtra Breaking News

मसदे वडाचापाट श्री स्वामी समर्थ मठ येथे १९ ऑगस्ट रोजी धार्मिक कार्यक्रम…

⚡मालवण ता.१८-: मालवण तालुक्यातील मसदे वडाचापाट श्री स्वामी समर्थ मठ येथे येथे १९ऑगस्ट रोजी श्रावणी सोमवार निमित्त भाविकांच्या वतीने श्री सत्यनारायण महापूजा कार्यक्रम होणार आहे. सकाळी ८ वा श्री स्वामी समर्थ महाराजांची पुजा अर्चा, सकाळी ८:३०वा सामुहिक श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी ११वा. नैवेध आणि महाआरती, दुपारी १२. ३०‌ वा. प पुज्य सद्गुरू श्री गावडे काका…

Read Full News

अखिल भारतीय संविधान रक्षक संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी यशवंत जाधव…

⚡सावंतवाडी ता.१८-: अखिल भारतीय संविधान रक्षक संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी यशवंत जाधव तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग जाधव यांची निवड करण्यात आली. अखिल भारतीय संविधान रक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास कांबळे आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व गोवा प्रभारी अध्यक्ष किशोर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये ही निवड करण्यात आली.या बैठकीत सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी संतोष जाधव, तालुका उपाध्यक्षपदी दीपक…

Read Full News

वृक्ष तोडीसाठी सरसकट ५० हजाराचा दंड अट रद्द करा…

अन्यथा मंत्र्यांच्या घरासमोर सत्याग्रह आंदोलन करा:सिंधुदुर्ग शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अण्णा केसरकर यांचा इशारा.. सावंतवाडी : वृक्ष तोडीसाठी जुन्या कायद्यात एक हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. मात्र आता वृक्ष तोडीसाठी सरसकट ५० हजार रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारचा हा निर्णय हाणून पाडण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सज्ज झाले पाहिजे. वेळप्रसंगी मंत्र्यांच्या घरासमोर सत्याग्रह करण्याची तयारी…

Read Full News

स्व बाळभाई बांदेकर स्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.१८-: स्व. बाळभाई बांदेकर यांचा आज स्मृतिदिन. ते रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे फाउंडर मेंबर होते, त्यांनी कठीण परिस्थितीत पोलिओ डोस व गरजुना रक्त उपलब्ध करून देणे व रकदान शिबीर अशा अनेक मोहीम राबविल्या. त्यांच्या स्मृतिदिना निमित्त आठवण म्हणून रोटरी क्लब, सावंतवाडी रक्तदान शिबीर आयोजित करते. याप्रसंगी स्व. बाळभाई चा पुतण्या तसेंच D G बांदेकर…

Read Full News

ईश्वर शक्तीचा सोपा मार्ग म्हणजे भजन…

कोलगाव येथील भजन स्पर्धेला प्रारंभ.. सावंतवाडी : कोलगाव ग्रामस्थांच्यावतीने नुकतीच कोलगाव येथील श्रीदेवी सातेरी मंदिर निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी या स्पर्धेचे उद्घाटन सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी केले यावेळी व्यासपीठावर भजना विषयी बोलताना सर्वात सोपा आणि ईश्वर भक्तीचा सहज मार्ग म्हणजे भजन असे उद्गार काढले. भजन स्पर्धेच्या माध्यमातून जिल्हाभरातील अनेक नामांकित…

Read Full News

कोलकाता प्रकरणातील दोषींना फाशी द्या…

कुडाळमध्ये कोलकाता घटनेचा रॅली काढून निषेध:डॉक्टर्स, बॅ नाथ पै शिक्षण संस्था यांच्या तर्फे निषेध रॅली.. ⚡सिंधुदुर्ग ता.१८-: कोलकाता येथिल  महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा  द्या या मागणीसाठी आज कुडाळ शहरात बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था आणि विविध डॉक्टर्स संघटनांच्या माध्यमातून कुडाळ पोलीस ठाण्यावर निषेध रॅली काढण्यात आली. अमानवीय अशा या कृत्याबद्दल दोषींना…

Read Full News

विजयदुर्गमध्ये साकारणार आरमारी म्युझियम, वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचे होणार आयोजन…

प्रमोद जठार:सिंधूरत्न कार्यकारी समिती व विजयदुर्ग ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने १५६ वा हेलियम डे विजयदुर्ग किल्ला येथे साजरा ⚡देवगड ता.१८-: एतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यामध्ये ब्रिटिश खगोल शास्त्रज्ञ सर नाॅर्मन लाॅकियर यांनी हेलियम वायूचा शोध लावला .ही घटना समस्त विजयदुर्ग तसेच महाराष्ट्रासाठी भूषणावह असून प्रत्येक विद्यार्थ्याने शोधाचे जनक होण्याचे आवाहन माजी आमदार तथा सिंधुरत्नचे प्रमोद जठार यांनी विजयदुर्ग…

Read Full News

बेळणे चोरी प्रकरणामधील मुख्य संशयित आरोपी ठाणे पाचपाखाडी येथून अटक…

पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या पथकाची धडक कारवाई:कर्ज झाल्याने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्यासाठी करत होता चोऱ्या ⚡कणकवली ता.१८-: कणकवली पोलीस ठाण्यात २९ जुलै रोजी फिर्यादी सतीश सिताराम दळवी ( वय ५६ वर्ष, रा. मुंबई मालाड, मूळ रा. बेळणे खुर्द, तालुका कणकवली ) यांच्या मालकीची बंद स्वरूपात असलेली फॅब्रिकेशन कंपनीमधील ८३ हजार ५०० रुपये किमतीचे साहित्य…

Read Full News

बर्वे ग्रंथालयात साने गुरूजी विशेष कार्यक्रम संपन्न…

⚡देवगड ता.१८-: देवगड येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयाच्या वतीने साने गुरूजींच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘साने गुरूजी विशेष’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रंथालयाचे संचालक सदस्य आणि देवगडमहाविद्यालयाचे माजी ग्रंथपाल प्रा. एस. एस. पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने आणि साने गुरूजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री सागर कर्णिक यांनी त्यांचे स्वागत…

Read Full News

केसरकरांवर केलेले आरोप सिद्ध करून दाखवा, अन्यथा राजकीय संन्यास घ्या…

केसरकर समर्थकांचे संदीप गावडेंना आवाहन ; गुलाबी नोटांवर निवडून येणाऱ्यांनी बोलूच नये; संजू परबांना नाव न घेता टोला.. ⚡सावंतवाडी ता.१८-: संदीप गावडे यांनी काल केसरकर यांच्यावर केलेले आरोप हे त्यांनी सिद्ध करून दाखवावे अन्यथा त्यांनी राजकीय संन्यास घ्यावा, असे आवाहन केसरकर समर्थकांनी आज येथे केले. दरम्यान संदीप गावडे हे नाहक केसरकर यांची बदनामी करण्याचा प्रयत्न…

Read Full News

You cannot copy content of this page