स्व बाळभाई बांदेकर स्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.१८-: स्व. बाळभाई बांदेकर यांचा आज स्मृतिदिन. ते रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे फाउंडर मेंबर होते, त्यांनी कठीण परिस्थितीत पोलिओ डोस व गरजुना रक्त उपलब्ध करून देणे व रकदान शिबीर अशा अनेक मोहीम राबविल्या. त्यांच्या स्मृतिदिना निमित्त आठवण म्हणून रोटरी क्लब, सावंतवाडी रक्तदान शिबीर आयोजित करते.

याप्रसंगी स्व. बाळभाई चा पुतण्या तसेंच D G बांदेकर ट्रस्ट चे अध्यक्ष व स्व. बाळभाई च्या नावे सुरु केले गेलेले B S बांदेकर कॉलेज ऑफ fine आर्ट चे कार्यकारिणी सदस्य श्री गोविंद उर्फ केदार बांदेकर यांनी व कॉलेजच्या अनेक विद्यार्थ्यांनी रकदान करून स्व. बाळभाई बांदेकर यांचा आज स्मृतिदिन. ते रोटरी क्लब ऑफ सावन्तवाडीचे founder मेंबर होते, त्यांनी कठीण परिस्थितीत पोलिओ डोस व गरजुना रक्त उपलब्ध करून देणे व रकदान शिबीर अशा अनेक मोहीम राबविल्या. त्यांच्या स्मृतिदिना निमित्त आठवण म्हणून रोटरी क्लब, सावंतवाडी रक्तदान शिबीर आयोजित करते.
याप्रसंगी स्व. बाळभाई चा पुतण्या तसेंच D G बांदेकर ट्रस्ट चे अध्यक्ष व स्व. बाळभाई च्या नावे सुरु केले गेलेले B S बांदेकर कॉलेज ऑफ fine आर्ट चे कार्यकारिणी सदस्य श्री गोविंद उर्फ केदार बांदेकर यांनी व कॉलेजच्या अनेक विद्यार्थ्यांनी रकदान करून काकांना व त्यांच्या कार्याला श्रद्धांजली दिली

You cannot copy content of this page