Global Maharashtra Breaking News

श्री देव बांदेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन…

⚡बांदा ता.०४-: बांदा येथील जागृत असलेल्या व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव बांदेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.गुरुवार दिनांक ७ रोजी रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत श्रींची मंदिराभोवती सवाद्य पालखी प्रदक्षिणा होणार आहे. शुक्रवार दिनांक ८ रोजी सकाळी सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत अष्टप्रहार रुद्रावर्तन व अभिषेक सोहळा, सकाळी ८ ते दुपारी…

Read More

दोडामार्ग पत्रकार संघ ठरला विजेता…

वेंगुर्ला संघाला उपविजेतेपद:सावंतवाडीत पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धा संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.०४-: अंतिम सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर खणखणीत षटकार ठोकत दोडामार्ग संघाच्या संतोष लोंढेने आपल्या संघाला स्वप्नवत विजय मिळवून दिला. तर बलाढ्य समजल्या जाणाऱ्या वेंगुर्ला पत्रकार संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. रविवारी सावंतवाडीत पत्रकार बांधवांच्या क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहाने संपन्न झाल्या. यात दोडामार्ग संघाने अंतिम सामन्यात वेंगुर्ला पत्रकार…

Read More

किरण सामंत गुरुवारी व शुक्रवारी दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर..

⚡कुडाळ ता.०४-: शिवसेना नेते तथा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष व सिंधूरत्न समिती संचालक किरण उर्फ भैय्या सामंत हे गुरुवारी व शुक्रवारी दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे… गुरुवार दि. ०७ मार्च २०२३दुपारी ०३:०० वाजता –रत्नागिरी येथून तळेरे कासार्डे येथे कार्यकर्त्याच्या गाठीभेटी.(संदर्भ -: श्री.शरद वायंगणकर,शिवसेना तालुकाप्रमुख,कणकवली) सायंकाळी ०४:०० ते ०६:००…

Read More

आगामी काळात महिला पत्रकारांनीही क्रिकेट स्पर्धेत उतरावे…

अर्चना घारे:सावंतवाडीत पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धा संपन्न.! सावंतवाडी आज सावंतवाडीत पत्रकार बांधवांच्या क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहाने संपन्न होत आहेत. यात पुरुष मंडळी यांचा सहभाग आहे मात्र आगामी काळात महिला पत्रकार भगिनींचा देखील सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन अर्चना फाऊंडेशनच्या अध्यक्षा अर्चना घारे – परब यांनी सावंतवाडी येथे केले. सावंतवाडी तालुका पत्रकार संघ (संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ)…

Read More

भाजप युवा मोर्चा बांदा मंडळ युवक तालुका अध्यक्षपदी सिद्धेश कांबळी यांची नियुक्ती …

⚡सावंतवाडी ता.०४-: भाजप युवा मोर्चा बांदा मंडळ युवक तालुका अध्यक्षपदी सिद्धेश कांबळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र भाजप युवा मोर्चा जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष संदीप मिस्त्री यांनी नुकतेच दिले असून त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे दरम्यान याआधी श्री कांबळी यांनी युवक तालुका उपाध्यक्षपदीसह सध्या ते तळवणे ग्रामपंचायत सदस्य म्हणून ते काम…

Read More

कुक्कुटपालनाच्या माध्यमातून महिलांनी पुढे येत घरोघरी अंड्यांचे उत्पादन घ्यावे…

मंत्री दिपक केसरकर:सिंधुदुर्ग जिल्हा “हॅप्पी एग” म्हणुन भविष्यात ओळखला जाईल… ⚡सावंतवाडी ता.०४-: कुक्कुटपालनाच्या माध्यमातून महिलांनी पुढे येत घरोघरी अंड्यांचे उत्पादन घ्यावे जेणेकरून येणाऱ्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा “हॅप्पी एग” म्हणुन भविष्यात ओळखला जाईल. यासाठी आवश्यक असलेले सर्व सहकार्य चांदा ते बांदा योजनेअंतर्गत देण्यात येईल असे ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तळवडे येथे चांदा…

Read More

लिंगडाळ गावात ट्रक व दुचाकी यांमध्ये भीषण अपघात…

दुचाकी वरील दोन जण गंभीर;तर एक किरकोळ जखमी.. ⚡देवगड ता.०४-:तालुक्यातील लिंगडाळ गाव येथे ट्रक व दुचाकी मध्ये झालेल्या भिषण अपघातामध्ये दोन जण गंभीर असून एक व्यक्ती किरकोळ जखमी आहे. सदरचा अपघात सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास घडला. मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी स्वार ट्रिपल सीट आपल्या कामाच्या ठिकाणी जात असताना ट्रक व दुचकी यामध्ये झालेल्या अपघातामध्ये दुचाकी वरील…

Read More

शिवरात्री निमित्त रामेश्वर मंदिरात विविध कार्यक्रम…

⚡वेंगुर्ला ता.०४-: वेंगुर्ला येथील श्री रामेश्वर मंदिरात ५ ते ८ मार्च या कालावधीत महाशिवरात्री उत्सव साजरा होणार असून यानिमित्त भजन, दशावतारी नाटक असे कार्यक्रम आयोजित केले आहे.

Read More

नगरोत्थानमधून वेंगुर्ल्यासाठी ४ कोटी १९ लाख निधी मंजूर…

⚡वेंगुर्ला ता.०४:- भाजप नेते तथा सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविद्र चव्हाण यांच्या माध्यमातून वेंगुर्ला शहरातील तब्बल ३० कामांना नगरोत्थानमधून ४ कोटी १९ लाख रूपये निधी मंजूर झाला आहे. या कामांना जिल्हा प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. लोकसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या सर्व कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे अशी माहिती भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी पत्रकार परिषदेत…

Read More

कवी प्रा डॉ नामदेव गवळी यांना राष्ट्रीय बहुभाषिक साहित्य महोत्सवाचे निमंत्रण…

११ ते १६ मार्च कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजन:मालवणी बोली भाषेतील काव्य करणार सादर.. ⚡सावंतवाडी ता.०४-: नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय बहुभाषिक साहित्य महोत्सवात मालवणी बोलीतील काव्य वाचनासाठी कारीवडे येथील कवी, प्रा डॉ नामदेव गवळी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालयाच्या साहित्य अकादमी या राष्ट्रीय संस्थेच्यावतीने ११ ते १६ मार्च दरम्यान होणाऱ्या…

Read More
You cannot copy content of this page