Global Maharashtra Breaking News

कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या मालवण तालुकाध्यक्षपदी संदीप सावंत…

⚡मालवण ता.०८-:कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या मालवण तालुकाध्यक्षपदी संदीप रामचंद्र सावंत यांची नव्याने निवड करण्यात आली आहे. संदीप सावंत हे मालवण तालुक्यातील पोईप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आहेत. तसेच आदर्श रिक्षा संघटना, पोईपचे विद्यमान अध्यक्ष आहेत. कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेणकर व उपाध्यक्ष जितेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनानुसार कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष…

Read More

आचरा पारवाडी येथील जेष्ठ नागरिक मनोहर साटम यांचे निधन…

⚡मालवण ता.०८-: मालवण तालुक्यातील आचरा पारवाडी येथील जेष्ठ नागरिक मनोहर तुकाराम साटम, यांचे आज सकाळी त्यांच्या राहात्या घरी हृदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले. ते 85 वर्षाचे होते, आचरे पारवाडी येथील अनेक भजनात धरकरी म्हणून त्यांनी सेवा केली होती. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, पत्नी, सुना, जावई, नांतवडे असा परिवार आहे. आचरे येथील साटम लंच…

Read More

जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना उद्या पासून मिळणार मोफत गृहोपयोगी भांडी संच…

⚡मालवण ता.०८-: महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम मंडळामार्फत जिल्ह्यातील नोंदीत जीवीत बांधकाम कामगारांना दि. ९ मार्च पासून गृहोपयोगी ३० भांड्यांच्या संचाचे मोफत वाटप मालवण, कुडाळ, सावंतवाडी, कणकवली, देवगड येथे तालुका ठिकाणी सकाळी ९ वाजल्यापासून करण्यात येणार आहे. सदर संच हा कुटुंबातील एकाच नोंदीत बांधकाम कामगाराला मिळणार आहे. यासाठी नोंदीत बांधकाम कामगार यांनी हमीपत्र, बांधकाम कामगार ओळखपत्र फोटो…

Read More

माय माऊली महिला सबलीकरण संस्था मालवण महिला आघाडीची स्थापना…

अध्यक्षपदी सौ फॅनी फर्नांडिस यांची निवड.. ⚡मालवण ता.०८-: मालवण मधील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मातृत्व आधार फाउंडेशन या संस्थेतर्फे महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी विविध स्तरावर काम करण्यासाठी मातृत्व आधार फाउंडेशन संलग्न माय माऊली महिला सबलीकरण संस्था मालवण या महिला आघाडीची स्थापना करण्यात आली असून या आघाडीच्या अध्यक्षपदी सौ फॅनी फर्नांडिस व सचिवपदी सौ. मिताली…

Read More

महिला दिना निमित्त शिक्षण,राजकीय संरक्षण,व आरोग्य क्षेत्रातील चार महिलांचा सत्कार…

वैभववाडी शाळा नंबर 1 चा उपक्रम:पालक विद्यार्थी शिक्षक यांची मोठी उपस्थिती.. ⚡वैभववाडी ता.०८-: दत्त विद्या मंदिर वैभववाडी शाळा नंबर 1 येथे महिला दिना निमित्त शिक्षण,राजकीय संरक्षण,व आरोग्य क्षेत्रातील चार महिलांचा सत्कार करुन महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माजी जि प महिला बालकल्याण सभापती सौ स्नेहलता चोरगे,माजी सभापती सेवा निवृत्त शिक्षिका मिनाताई बोडके,…

Read More

हडी जेष्ठ नागरीक संघाच्या अध्यक्षपदी देविदास सुर्वे यांची निवड…

तीन वर्षासाठी नवीन कार्यकारिणी निवड.. ⚡मालवण ता.०८-: फेस्कॉम संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघ हडीची कार्यकारिणी तीन वर्षासाठी नुकतीच निवडण्यात आली. संघाच्या अध्यक्षपदी देविदास सुर्वे यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे. उपाध्यक्ष श्रीमती आरती अशोक कदम, सचिव सुभाष वेंगुर्लेकर, उपसचिव भालचंद्र सुतार, कोषाध्यक्ष प्रभाकर सुतार, लेखापाल प्रभाकर तोंडवळकर, सल्लागार चंद्रकांत पाटकर तर सदस्य…

Read More

युवा मोर्चा नवनिर्वाचित आंबोली व बांदा मंडळ अध्यक्षांचे रवींद्र चव्हाण यांनी केले अभिनंदन…

⚡सावंतवाडी ता. -: येथील नवनिर्वाचित युवा मोर्चा आंबोली मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ व बांदा मंडल सिद्धेश कांबळी यांचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांचा अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.दरम्यान आम्ही लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन चांगल्या प्रकारे काम करा आशा सूचना देखील यावेळी त्यांनी दोघांना दिल्या. यावेळी जिल्हा बँक संचालक महेश सारंग…

Read More

जागतिक महिलादिनानिमित्त महिला पत्रकारांचा झाला सन्मान…

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा अभिनव उपक्रम.! ⚡सावंतवाडी ता.०८-: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने महिला पत्रकार भगिनींचा यथोचित सन्मान करण्यात आला. यात महिला पत्रकार मंगल कामत, दिव्या वायंगणकर, मंगल नाईक – जोशी, जुईली पांगम, अनुजा कुडतरकर या पत्रकार रणरागिणी यांचा मान्यवर व्यक्तींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबच्या…

Read More

जागतिक महिलादिनानिमित्त महिला पत्रकारांचा झाला सन्मान…

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा अभिनव उपक्रम.! ⚡सावंतवाडी ता.०८-: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने महिला पत्रकार भगिनींचा यथोचित सन्मान करण्यात आला. यात महिला पत्रकार मंगल कामत, दिव्या वायंगणकर, मंगल नाईक – जोशी, जुईली पांगम, अनुजा कुडतरकर या पत्रकार रणरागिणी यांचा मान्यवर व्यक्तींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबच्या…

Read More

महिलांचा विद्यार्थिनींनी आदर्श डोळ्यासमोर ठेऊन ज्ञान संपादन करावे…

प्रतिज्ञा खोत:भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कुल मध्ये जागतिक महिला दिन साजरा.. ⚡मालवण ता.०९-: आज महिलांनी विविध क्षेत्रात कार्य करताना , कर्तव्य बजावताना कर्तृत्व ही सिद्ध केले आहे. अशा महिलांचा विद्यार्थिनींनी आदर्श डोळ्यासमोर ठेऊन ज्ञान संपादन करावे. मुलींनी सर्व स्पर्धामध्ये तसेच क्रीडा प्रकारामध्ये सहभागी होत आपल्या आई वडिलां बरोबरच आपल्या शाळेला आपल्या गुरुजनांना अभिमान वाटावे असे काम…

Read More
You cannot copy content of this page