कारच्या धडकेत युवकाचे दुर्दैवी निधन…
⚡कुडाळ ता.१०-: परुळे आजार वाडी येथील युवकाचे ओव्हरटेक करणार्या कार च्या धडकेने दुर्दैवी निधन परुळे आजार वाडी येथील रहिवासी पांडुरंग ऊर्फ दाजी हडकर हे सागरी महामार्ग वर रस्ताच कडेला उभे होते त्याचवेळी कुडाळ च्या दिशेने जाणार्या कारने ओव्हरटेक करण्याच्या नादात हडकर याला जोराची धडक दिली त्यामुळे ते जागीच गतप्राण झाले. ही घटना आज सायंकाळी 7.30…
