अभ्यास करून व्यवसायात या…
खासदार नारायण राणें:’मी आत्मनिर्भर’ खरेदी महोत्सवाचा खास.राणेंच्या हस्ते शुभारंभ,तीन दिवस सुरु राहणार खरेदी महोत्सव.. ⚡कुडाळ ता.३०-: कोणताही व्यवसाय करण्यापूर्वी त्याचा पूर्ण अभ्यास करा आणि मग त्यात उतरा आणि यशस्वी व्हा, आत्मनिर्भर बना, असा महत्वाचा संदेश माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी उद्योजकांना दिला. येथील तांदुळ आणि माशांचे बाय प्रोडक्ट करण्याचा प्रयत्न…
