दिलीप भालेकर यांचा वाढदिवस सावंतवाडी शहरात उत्साहात साजरा…

विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती: अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव..

⚡सावंतवाडी ता.३०-: भाजपा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भालेकर यांचा वाढदिवस आज भाजपा युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या कार्यालयात केक कापून साजरा करण्यात आला.यावेळी त्यांनी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप तसेच सविता आश्रम ला धान्य वाटप करत वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.

यावेळी दिलीप भालेकर यांच्यासोबत भाजपा युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशालजी परब, ॲड. अनील निरवडेकर, माजी नगरसेवक राजूबेग, सुधीर आडिवरेकर, माजी नगरसेविका उत्कर्षा सासोलकर, समृद्धी विरनोडकर, दिपाली भालेकर, भाजपा सावंतवाडी मंडल अध्यक्षा मोहिनी मडगावकर, महिला सरचिटणीस मेघना साळगावकर, केतन आजगांवकर, परीट समाजाचे तालुकाध्यक्ष राजू भालेकर,

लायन्स क्लब अध्यक्ष अमेय पै, रोटरी क्लब अध्यक्ष प्रमोद भागवत, शक्ती केंद्र प्रमुख बंटी जामदार, धिरेंद्र म्हापसेकर, कुणाल सावंत, बुथ अध्यक्ष रवी नाईक, विराग मडकईकर, ज्ञानेश पाटकर, अमित गवंडळकर, सॕबेस्तीन फर्नांडीस, संतोष ‌गांवस, जहूर शेख, जेष्ठ भाजपा कार्यकर्ते पूरषोत्तम केनवडेकर, बंड्या केरकर, प्रसाद कशाळीकर, बापू सुभेदार, भार्गव धारणकर, विजय सावंत, ललित नाईक, योगेश आरोलकर, दयानंद रेडकर, संतोष खंदारे, भगवान वाडकर, स्वप्नील कदम, सुरेंद्र कासकर, लक्ष्मण बांदेकर, सुकन्या टोपले ,जोती मुद्राळे , समीक्षा खोचरे, पूजा कशाळीकर, रेखा लाखे, नेहा लाखे, प्रांजल जाधव, गीता नेगर, गणेश पडते, विपुल व्हाराडकर, प्रसाद राणे, एकनाथ पेडणेकर, प्रथमेश पेडणेकर, दीपक सावंत, योगेश दळवी, अनुष्का केरकर, ‌‌‌‍‌‌गौरवी साटेलकर, मेधा कशाळीकर, पूर्वा गवस, अनिशा राणे, प्राप्ती राणे, योगेश दळवी, रशमी केरकर, स्नेहल जाधव, पूजा केरकर, गीता रेगर, राजे प्रतिष्टान अध्यक्ष संतोष तळवणेकर, नागेश गावडे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page