Headlines

Global Maharashtra Breaking News

केसरकरांच्या मंत्रिपदाचा जिल्ह्याला काडीमात्र फायदा नाही…

परशुराम उपरकर: दुसऱ्यांना लँड माफिया म्हणणारे लँड माफीयाच.. ⚡सावंतवाडी ता.२०-: केसरकर आतापर्यंत तीन वेळा या मतदारसंघाचे आमदार झाले तीन वेळा पक्ष बदलून मंत्री पद मिळवली मात्र त्यांचा पदांचा उपयोग या जिल्ह्याला काही झाला नाही असा टोला माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे लगावला.दरम्यान आंबोली कबुलायतदार गावकर प्रश्न गेले अनेक वर्ष प्रलंबित आहेत मात्र मंत्रीपद…

Read Full News

अखेर नगरपरिषदेकडून “त्या” ठिकाणी स्वच्छतेच्या कामाला सुरुवात…

सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार यांच्या प्रयत्नांना यश…* ⚡सावंतवाडी ता.१९-: सावंतवाडी शहरातील खासकिलवाडा येथील प्र.क्र 6 येथे मागिल अनेक महिने पाणी साठून दुर्गंधी तसेच त्या ठिकाणी कचरा जमत आहे. तेथील पाणी जायला मार्ग नसून आजची परिस्थिती पाहतात डेंग्यू तसेच इतर आजार होत आहेत यावर माजी आमदार परशुराम उपरकर समर्थक आशिष सुभेदार व खासकिलवाड्यातील युवा सामाजिक कार्यकर्ते…

Read Full News

गणेश भजनातून जमलेल्या निधीतून गरजू व्यक्तींना केली मदत…!

मालवण (प्रतिनिधी) तारकर्ली गावातील बाळगोपाळांनी गणेशोत्सवात घरोघरी गणेश भजन सादर करून त्याद्वारे जमलेला निधी तारकर्ली मधील अविनाश चंद्रकांत धुरत आणि बबन लोणे या आजाराने त्रस्त असलेल्या गरजू व्यक्तींना मदत म्हणून सुपूर्द केला. सलग सहाव्या वर्षी या बाळगोपाळानी हा उपक्रम राबवित समाजासमोर आदर्श निर्माण केला असून याबद्दल या बाळगोपाळांचे तारकर्ली पंचक्रोशीतून कौतुक होत आहे. तारकर्ली गावातील…

Read Full News

काळसे बागवाडी येथील तरुण बेपत्ता…!

⚡मालवण ता.१९-: मालवण तालुक्यातील काळसे बागवाडी येथील रुपेश रवींद्र पावसकर (वय ३८) हा तरुण दि.१३ सप्टेंबर पासून बेपत्ता झाला आहे. याबाबतची खबर त्याचा चुलत भाऊ संदीप पावसकर याने मालवण पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुपेश पावसकर हा घरात कोणालाही न सांगता निघून गेला असून घरी परतलेला नाही. त्याच्या कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला,…

Read Full News

डॉ. चेतन पाटील याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला…!

मालवण (प्रतिनिधी) मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी डॉ. चेतन पाटील याचा जामीन अर्ज आज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. शिवपुतळा कोसळल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेला बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याने जामीनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज सुनावणी झाली. सरकारी…

Read Full News

भाजपच्या नुकत्याच पार पडलेल्या कार्यकारणी निवडी मध्ये माझा काहीच संबंध नाही…

शहर उपसंघटक कृष्णा लाखे: मंत्री दीपक केसरकर यांचा मी कार्यकर्ता.. ⚡सावंतवाडी ता.१९-: भाजपची नुकतीच कार्यकारणी बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये विविध पदांच वाटप करण्यात आलं आणि त्यामध्ये विनाकारण माझ्या नावाचा उल्लेख केला गेला त्यामुळे मी सांगू इच्छितो मी मंत्री दीपक भाई केसरकर शिंदे गट यांचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि त्यांनी मला शहर उपसंघटक हे पद…

Read Full News

बांद्यात नट वाचनालयच्या वतीने बालवाचक कथाकथन स्पर्धेचे आयोजन…!

⚡बांदा ता.१९-: येथील नट वाचनालयच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विष्णु नारायण गांवकर, आडाळी पुरस्कृत (त्यांची पत्नी “कै. सौ. विजयालक्ष्मी विष्णु गांवकर व सुपुत्र कै. बिपीन विष्णु गांवकर स्मरणार्थ”) बालवाचक कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा शनिवार दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता नट वाचनालयच्या नाडकर्णी सभागृहात होणार आहे. ही…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लेखक सुयोग पंडित यांच्या ‘सुक्या सुंगटाची कढी’ कादंबरीचा वाचकार्पण सोहळा संपन्न…!

⚡सावंतवाडी ता.१९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या शिवाजी वाचन मंदिर, भरड येथे पहिली संपूर्ण मालवणी कादंबरी सुक्या सुंगटाची कढी ह्या पुस्तकाचा वाचकार्पण सोहळा १४ सप्टेंबर रोजी संपन्न झाला. मालवणचे लेखक सुयोग पंडित यांची ही पहिली कादंबरी असून उद्योजक व साहित्यिक रुजारीओ पिंटो आणि माजी नगरसेवक व उद्योजक नितीन वाळके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला….

Read Full News

सावंतवाडी भाजपची शहर कार्यकारिणी जाहीर …

सावंतवाडी : शहर भाजपची कार्यकारीणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांनी जाहीर केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहर मंडळाली कार्यकारिणी गठीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षपदी अजय गोंदावळे यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांची फेरनिवड करण्यात आल्याची माहिती संजू परब यांनी दिली. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सरचिटणीस महेश सारंग यांच्या शिफारशीनुसार ही तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात…

Read Full News

युवा रक्तदाता संघटनेमुळे वाचले रूग्णाचे प्राण…

सावंतवाडी : येथील राजन गावडे रुग्णाला गोवा बांबोळी रुग्णालयामध्ये ऑपरेशन दरम्यान ओ पॉझिटिव्ह या रक्तगटाच्या ५ फ्रेश रक्तपिशवींची आवश्यकता होती. याप्रसंगी युवा रक्तदाता संघटनेचे अथर्व सावंत, संदेश नेवगी, नाविद हेरेकर, वसंत सावंत, सुमीत मुळीक या दात्यांनी सावंतवाडीतून गोवा बांबोळी रुग्णालयामध्ये जाऊन रक्तदान केले. गेली ८ वर्षे गोवा बांबोळी व कोल्हापूर येथे ह्रदयशस्त्रक्रीयेसाठी तातडीने लागणारे रक्तदाते…

Read Full News

You cannot copy content of this page