कुडाळ मॉन्सून रन जर्सीचे पद्मश्री पररशुराम गंगावणे यांच्या हस्ते अनावरण…
⚡कुडाळ ता.३०-: लोकांना व्यायमाबद्दल जागरूकता व्हावी , स्वतःच्या आरोग्याची काळजी त्यांनी घ्यावी, व्यायामाचे महत्व त्यांना समजावे यासाठी कुडाळ मान्सून रनचे आयोजन १४ जुलै रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या जर्सीचे अनावरण आज पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यात मॅराथॉन संस्कृती रुजावी लोकांना मॅराथॉनची आवड निर्माण व्हावी , जिल्ह्यातील लोकांना जिल्ह्याबाहेरील आणि स्थानिक मॅराथॉन…
