माजी आमदार परशुराम उपरकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने होणार साजरा…
⚡सावंतवाडी ता.१२-: माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या 14 एप्रिल रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यात सावंतवाडी येथील माऊली मतिमंद मूक बधिर व कर्णबधिर शाळेत मुलांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम व केक कापण्यात येणार असून शिरोडा येथे यशवंत गड किल्ल्यावर वाढदिवसानिमित्त दोन कुंड्या देण्यात येणार आहेत तर उपजिल्हा रुग्णालय येथे फळ…
