Global Maharashtra Breaking News

कोकणाचा विकास नारायण राणेच करु शकतात…

दिपक केसरकर ; एक विहीर बांधून मत मागता येत नाही, राऊतांना टोला.. ⚡सावंवाडी ता.२५-: कोकणाचा विकास नारायण राणेच करू शकतात. त्यामुळे राणेंच्या पाठशी उभे राहून त्यांना प्रचंड मतानी निवडून आणून त्यांना केंद्रात पाठवूया असे प्रतिपादन मंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे केले. दरम्यान विनायक राऊत १० वर्ष खासदार होते. त्यांनी सिंदुधर्गसाठी काय केले ? फक्त…

Read More

खा. विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी पक्षाच्या कुडाळ तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न…

⚡कुडाळ ता.२५-: शिवसेना-इंडिया- महाविकास आघाडीचे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुडाळ तालुका कार्यकारिणीची बैठक आज कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे संपन्न झाली. या बैठकीला आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय…

Read More

दहशतवादा शिवाय नारायण राणेंनी या जिल्ह्यात कायच केल नाही…

विनायक राऊत: वैभवाडीत महाविकास आघाडीच्या प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡वैभववाडी ता.२५-: या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले काजूला दर नाही परदेशातील काजू आणून स्थानिक शेतकऱ्यांना मारायचे काम या सरकारने केले परदेशातील काजूवर 20 टक्के आयात कर लावण्यासाठी मागणी करणारा एकमेव खासदार विनायक राऊत यांची ओळख आहे. दहशतवादाशिवाय नारायण राणेंनी या जिल्ह्यात काय केले याचा प्रश्न त्यांना…

Read More

बांदा शाळा न.१च्या शुभ्रा तेलाची आकाशवाणीवर मुलाखत प्रसारित…

⚡बांदा ता.२५-: पी एम श्री जिल्हा परिषद बांदा नं. १ केंद्रशाळेत इयत्ता दुसरीत शिकत असलेल्या शुभ्रा सागर तेली हिची शाळेबाहेरची शाळा या उपक्रमांतर्गत नागपूर आकाशवाणीवरून‌ मुलाखत प्रसारित झाली असून शुभ्राच्या या यशाबद्दल अभिनंदन होत आहे. शुभ्राला वर्गशिक्षक जे. डी. पाटील, मनिषा मोरे, पदवीधर शिक्षिका स्नेहा घाडी, रसिका मालवणकर, शांताराम असनकर, रंगनाथ परब, शुभेच्छा सावंत, जागृती…

Read More

बांद्यात महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ…

⚡बांदा ता.२५-: लोकसभेचे महायुतीचे उमेदवार केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या बांदा जिल्हा परिषद मतदार संघातील प्रचाराचा शुभारंभ आज श्री देव बांदेश्वर व श्री देवी भूमिका चरणी श्रीफळ ठेऊन करण्यात आला. यावेळी महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या वतीने राणे यांच्या विज्यासाठी साकडे घालण्यात आले.यावेळी भाजपचे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब, माजी सभापती प्रमोद कामत, बांदा मंडल अध्यक्ष…

Read More

कणकवलीत चोरीचे सत्र सुरुच…

नरेंद्र सावंत यांच्या घरातील 14 तोळ्याच्या सोन्याचे दागिने केले लंपास.. कणकवली ः शहरातील परबवाडी येथील नरेंद्र रामचंद्र सावंत यांच्या घरातील बेडरूममधील बेडमध्ये ठेवलेले 14 तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केली. ही घटना गुरुवारी उघडकीस अाली. कणकवली परिसरात चौथ्या दिवशी चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली अाहे. नरेंद्र सावंत यांच्या घरात 18 ते 24 एप्रिलदरम्यान बेडमध्ये…

Read More

मोती तलावात आढळला युवकाचा मृतदेह…

⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी शहरातील मोती तलावात शहरातील सालईवाडा परिसरात राहणाऱ्या युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. महेंद्र मधुकर मोरजकर ( ४०, सालईवाडा, सावंतवाडी) असे त्याचे नाव आहे. याबाबतची माहिती पोलिसांनी दिली आहे. राजवाडा गेट समोर तलावात पालथा असलेला मृतदेह काही जणांच्या निदर्शनास आला.

Read More

मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी हेवेदावे बाजुला ठेवा..

दिपक केसरकर ; गावातील वाद विकासाच्या आड नको सावंतवाडी ता.२५-:गावातील व्यक्तिगत वाद विकासाच्या आड येऊ नये यासाठी गटतट हेवेदावे बाजुला ठेऊन मोदींना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी एकदिलाने कामाला लागा असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.

Read More

खारेपाटणमध्ये राणेंच्या प्रचाराचा शुभारंभ…

⚡कणकवली ता.२५-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार व केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या खारेपाटण विभागातील प्रचाराचा शुभारंभ श्री देव कालभैरव मंदिरात श्रीफळ वाढवून महायुतीतील घटक पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला. यावेळी रामकांत राऊत, शिवसेना शिंदे गटाच्या युवसेनेचे जिल्हाप्रमुख सुकांत वरुणकर, तालुकाप्रमुख शरद वायंगणकर, उपतालुकाप्रमुख मंगेश गुरव, सरिता राऊत, लियाकत काझी, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुधाकर…

Read More

राणेंनी मुलांचा इतिहास पहावा…

राणेंच्या टीकेला आमदार वैभव नाईकांचे प्रत्युत्तर:नीलेश राणेंनी किती खालच्या शब्दांत भाषण केले, हे जनतेने पाहिले.. कणकवली ः केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी खासदार विनायक राऊत यांचे शिक्षण काढण्यापेक्षा आपले शिक्षण किती होते, आपण नोकरीत असताना कोणत्या हुद्दयावर होता, याची जाणीव राणेंना असली पाहिजे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाला बॅ. नाथ पै, मधू दंडवते, सुरेश प्रभू यांच्या विचारांची…

Read More
You cannot copy content of this page