बांदा येथील इसम बेपत्ता…
⚡बांदा ता.१८-: बांदा पानवळ येथून महेंद्र वसंत हडफडकर (वय ५३) हे मंगळवार दिनांक १६ पासून बेपत्ता झाले असून त्याबबताची तक्रार बांदा पोलिसात देण्यात आली आहे.संजना हडफडकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार महेंद्र हे मूक व बधिर असून मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपल्या आईला बांदा येथे जाऊन येतो असे खुणेने सांगितले. बांदा बसस्थानक येथे त्यांना पाहण्यात…
