पालघर येथील कबड्डी स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग अंडर-२० संघ रवाना…
जय महाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या खेळाडूंची निवड; भाजप व नगरपरिषदेच्यावतीने शुभेच्छा सावंतवाडी : जय महाराष्ट्र क्रीडा मंडळ, सावंतवाडीच्या कबड्डी खेळाडूंची सिंधुदुर्ग फेडरेशनच्या अंडर-२० संघात निवड झाली असून हा संघ पालघर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी येथील कबड्डी खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर, नगरसेविका दिपाली भालेकर, नगरसेवक…
