आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कृषीक्षेत्राचा विकास करा…
कृषीतज्ञ डॉ.गजानन रानडे:दहावी- बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा केला गौरव.. ⚡मालवण ता.०६-:विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता कृषीक्षेत्रातील नवनवीन संकल्पना आत्मसात करुन आधूनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कृषीक्षेत्राचा विकास करण्याचे आवाहन रत्नागिरी येथील कृषीतज्ञ गजानन रानडे यांनी आचरा येथे केले. न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे आयोजित आदर्श विद्यार्थी विद्यार्थीनी गुणगौरव समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत व्यासपीठावर मालवणचे गटविकास…
