Global Maharashtra Breaking News

नारायण राणे यांच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर तळवड्यात बाईक रॅली…

संजू परब यांचीही उपस्थिती; मतदारांचे मानले आभार ⚡सावंतवाडी ता.०५-: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विजय उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तळवडा येथे महायुतीच्या माध्यमातून विजय मिरवणूक काढण्यात आली आहे. यावेळी त्यांनी सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. दरम्यान यापुढे गावातील विकास कामांसाठी आवश्यक सहकार्य केले जाईल असे शब्दही महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांना देण्यात आला यावेळी संजू परब यांनी देखील…

Read More

वैभववाडीत शनिवारी धनगर समाजातील दहावी, बारावी पास विद्यार्थ्यांचा सत्कार…

दिल दोस्ती ग्रुप सिंधुदुर्गच्यावतीने आयोजन.. वैभववाडी प्रतिनिधीदिल दोस्ती ग्रुप सिंधुदुर्गाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा धनगर समाजातील शैक्षणिक वर्ष 2023 24 मधील दहावी व बारावी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शनिवार दिनांक 8 जून 2024 रोजी मांगल्य मंगल कार्यालय वेताळ बांबर्डे( मुंबई गोवा हावे नजीक) तालुका कुडाळ येथे सकाळी ठीक 10 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. तरी…

Read More

शहरात घटलेल्या मताधिक्य बाबत चिंतन करू…

संजू परब:अल्पसंख्याक व दलित समाज यांची गैरसमज दूर करू;तर सावंतवाडी मतदारांचे देखील मानले आभार… सावंतवाडी ता.०५-: शहरात महायुतीला मिळालेलं मताधिक्य अनपेक्षित आहे. दीपक केसरकर व भाजप एकत्र असताना मोठ मताधिक्य अपेक्षित होत. परंतु, अल्पसंख्याक व दलित समाज यांची साथ भाजपला मिळाली नाही. २० पैकी ४ बुथवरच विरोधकांना मताधिक्य मिळाले. त्याचा अधिक असल्यानं आमच मताधिक्य कमी…

Read More

ठाकरे शिवसेनेतील अदृश्य शक्तीमुळे राणेंचा विजय सुकर…

आमदार नीतेश राणे यांचा गौप्यस्फोट ः कोकणातून ठाकरे शिवसेना झाली हद्दपार… ⚡कणकवली ता.०५- : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत महायुतीचे भाजपचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना आपल्या हक्काचा व मोदींच्या विचारांचा खासदार म्हणून कोकणी जनतेने निवडून देत लोकसभेत पाठवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. लोकसभेच्या निवडणुकीतील निकालानंतर कोकणाच्या विकासाच्या आड येणाऱ्या शिवसेना उबाठा गटाला कोकणी जनतेने…

Read More

खारेपाटण येथे नारायण राणे यांचे जंगी स्वागत…

⚡कणकवली ता.०५-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत महायुतीचे भाजपचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे हे विजयी झाले. राणेंचे खारेपाटण येथे आगमन होताच भाजप व महायुतीतील घटक पक्षांतील स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषी स्वागत केले. नवनिर्वाचित खासदार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यासमवेत पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार नीलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, आमदार नीतेश राणे,…

Read More

वटपौर्णिमेपर्यंत रस्त्याच्या बाजूला भाजीपाला व फळ विक्रेत्यांना बसण्याची परवानगी द्या…

विशाल परब; विक्रेत्यांच्या वतीने विशाल परबांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली मागणी… ⚡सावंतवाडी,०५: बाजारपेठेत रस्त्याच्या बाजूला भाजीपाला तसेच फळे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना वटपौणिमेपर्यंत त्याच ठिकाणी बसण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनी आज सावंतवाडीचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्याकडे केली.

Read More

विशाल परब याच्याकडून व्यापाऱ्यांना छत्र्यांचे वाटप…

नारायण राणेंच्या विजयाचे निमित्त; व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आभार.. ⚡सावंतवाडी ता.०५-: भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी सावंतवाडीतील जवळपास 200 व्यापाऱ्यांना छत्र्यांचे वाटप केले.कालच कोकणचे भाग्यविधाते नारायणराव राणे यांचा दणदणीत विजय झाला, त्या विजयाप्रित्यर्थ जल्लोश म्हणून या छत्र्या वाटण्यात आल्या. याबद्दल व्यापारी बंधू-भगिनींनी विशाल परब यांचे आभार मानले. उन्हाळा, पावसाळा या ऋतूंमध्ये व्यापारी…

Read More

विशाल परब याच्याकडून व्यापाऱ्यांना छत्र्यांचे वाटप…

नारायण राणेंच्या विजयाचे निमित्त; व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आभार.. ⚡सावंतवाडी ता.०५-: भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी सावंतवाडीतील जवळपास 200 व्यापाऱ्यांना छत्र्यांचे वाटप केले.कालच कोकणचे भाग्यविधाते नारायणराव राणे यांचा दणदणीत विजय झाला, त्या विजयाप्रित्यर्थ जल्लोश म्हणून या छत्र्या वाटण्यात आल्या. याबद्दल व्यापारी बंधू-भगिनींनी विशाल परब यांचे आभार मानले. उन्हाळा, पावसाळा या ऋतूंमध्ये व्यापारी…

Read More

आता विधानसभेत निलेश राणे 2014 चा वाचपा काढणार…

विशाल परब:शहरात झालेल्या कमी मतदानाचे आम्ही आत्मपरीक्षण करू… ⚡सावंतवाडी ता.०५-: लोकसभेच्या पराभवाचा वचपा नारायण राणेंनी काढला आहे. येणाऱ्या विधानसभेत निलेश राणे देखील पराभवाचा वचपा काढतील असा विश्वास युवा नेते तथा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान कोकणी जनतेने राणेंना साथ दिली याबदल मी मनापासून आभार मानतो. नक्कीच येणाऱ्या काळात…

Read More

पाच दिवस लाईट नसणाऱ्या मडूरा गावात महायुतीला ८० टक्के मतदान…

संजू परब यांचा राजन तेलींना टोला:शहरात महायुतीला मिळालेलं मताधिक्य अनपेक्षित.. सावंतवाडी ता.०५-: पाच दिवस लाईट नसणाऱ्या मडूरा गावात महायुतीला ८० टक्के मताधिक्य मिळाले आहे. गेली २० वर्ष तिकडे एकहाती सरपंच आमचा बसत आहे अशीही टिका संजू परब यांनी तेलींनी केलेल्या विधानाचा समाचार घेतला. दरम्यान शहरात महायुतीला मिळालेलं मताधिक्य अनपेक्षित आहे. दीपक केसरकर व भाजप एकत्र…

Read More
You cannot copy content of this page