व्यसनमुक्तीच्या सिंधुदुर्ग ब्रँड ॲम्बेसेडरपदी अक्षता कांबळी…
⚡कणकवली ता.०८-: नशाबंदी मंडळाची तीन दिवसीय वार्षिक नियोजन बैठक वागदे येथील गोपुरी आश्रमाच्या बहुउद्देशीय सभागृहात पार पडली. या बैठकीत व्यसनमुक्तीच्या सिंधुदुर्ग ब्रॅंड अॅम्बेसेडकर म्हणून अभिनेत्री अक्षता कांबळी यांची निवड करण्यात आली.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, विनायक जोशी, पत्रकार महेश सरनाईक, नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास, मुख्य संघटक तथा चिटणीस अमोल मडामे,…
