पोलीस पाटील नियुक्तीपत्रे मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे…
सिंधुदुर्गनगरी ता २०पोलीस पाटील भरती २०२३ मधील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र मिळावीत, यासाठी आज मंगळवारी या सर्व उमेदवारांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची भेट घेतली.आणि आपली निवड होऊनही अद्याप नियुक्ती पत्र मिळाली नाहीत याकडे लक्ष वेधले. या सर्व उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले यात त्यांनी असे नमूद केले आहे की,मालवण आणि कुडाळ तालुक्यातील पोलीस पाटील भरती…
