Headlines

Global Maharashtra Breaking News

कुडाळ न. पं. बांधकाम, पर्यटन सभापती पदी नगरसेवक उदय मांजरेकर बिनविरोध…

⚡कुडाळ ता.११-:कुडाळ नगरपंचायतीच्या बांधकाम व पर्यटन सभापती पदी नगरसेवक उदय मांजरेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली.यावेळी नगराध्यक्ष अक्षता खटावकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी उपनगराध्यक्ष किरण शिंदे, आरोग्य व स्वच्छता सभापती मंदार शिरसाट नगरसेविका श्रेया गवंडे, नगरसेविका सई काळप, नगरसेविका ज्योती जळवी,…

Read Full News

राष्ट्रीय तायक्वांदोसाठी एकनाथ धनवटे, अक्षय कुळकर्णी यांची निवड…

⚡कणकवली ता.११-: गोवा येथे होणाऱ्या चौथ्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून जिल्ह्यातील तायक्वांदो राष्ट्रीय पंच, प्रशिक्षक एकनाथ धनवटे व अक्षय कुळकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली गोवा तायक्वांदो असोसिएशनच्या सहकार्याने तायक्वांदो अकॅडमी ऑफ वास्को आयोजित ही स्पर्धा पेडम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इंडोअर स्टेडियम, म्हापसा, गोवा येथे तीन दिवस होणार आहेत. १३ ते…

Read Full News

जिल्ह्यात भाजपाचे तीन लाख सदस्य करणार…

जिल्हा संयोजक रणजित देसाई यांची माहिती:प्रत्येक विधानसभेत एक लाख सदस्य नोंदणी होणार ⚡ओरोस ता ११-: लोकसभा व विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा भाजप पक्ष अधिक बळकट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सदस्य नोंदणीत जगात एक नंबर असलेल्या भाजप पक्षाचे सध्या देशव्यापी सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने होणाऱ्या सदस्य…

Read Full News

सीताराम गावडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा…

कर्णबधिर विद्यार्थी, वसतिगृह विद्यार्थ्यांना भेटवस्तू, दैनंदिन वस्तूंचे वाटप:प्रतिक राणे, रामचंद्र सावंत मित्रमंडळाचा पुढाकार.. सावंतवाडी, दि-११:- जेष्ठ पत्रकार, मराठा समाजाचे नेते , कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनेलचे संपादक श्री. सीताराम गावडे यांचा वाढदिवस काल मंगळवार दिनांक १० डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला. कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनलचे उपसंपादक प्रतिक राणे आणि रामचंद्र सावंत मित्र मंडळाच्या वतीने…

Read Full News

साने गुरूजी शिक्षक साहित्य संमेलनाचे १५ रोजी आयोजन…

⚡वेंगुर्ला ता.११-: साने गुरूजी यांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त १५ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते सायं. ५ यावेळेत वेंगुर्ला येथील परूळेकर दत्तमंदिरात बॅ.नाथ पै सेवांगण मालवण आणि मुक्तांगण वेंगुर्ला यांच्यावतीने साने गुरूजी शिक्षक साहित्य संमेलन २०२४चे आयोजन करण्यात आले आहे.

Read Full News

कणकवली शहरातील कनकनगर व बिजलीनगर येथील केटी बंधाऱ्याला लवकरात-लवकर लोखंडी प्लेट टाकून पाणी अडवा…

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची लघु पाटबंधारे विभागाकडे मागणी.. ⚡कणकवली ता.११-: कणकवली शहरातील बिजलीनगर व कनकनगर येथील केटी बंधाऱ्याला लोखंडी प्लेट टाकून पाणी अडवा अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी लघु पाटबंधारे विभागाकडे केली आहे. येत्या 15 दिवसात बिजलीनगर व कनकनगर येथील केटी बंधाऱ्याला लोखंडी प्लेट टाकून पाणी अडवा. नदीपात्रातील वाहून जाणारे पाणी प्लेट…

Read Full News

वेंगुर्ल्यात ‘डायल ११२‘बाबत पथनाट्याचे सादरीकरण…

⚡वेंगुर्ला ता.११-: सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या आदेशान्वये व वेंगुर्ला पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ला पोलीस व न्यू इंग्लिश स्कुल मातोंडच्या शालेय विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमानाने वेंगुर्ला एसटी स्टँड समोरील पटांगणावर १० डिसेंबर रोजी ‘डायल ११२‘ बाबत पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.

Read Full News

प्रा. विजय सावंत यांची राष्ट्रीय सेवा योजना सिंधुदूर्ग जिल्हा समन्वयक पदी निवड…!

⚡कणकवली ता.११-: कणकवली कॉलेज कणकवली येथील प्रा. विजय सावंत यांची सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक म्हणुन नियुक्ती करण्यात आली. शिक्षण उपसंचालक विभाग कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना अ स्तर विभागीय समन्वयक जिल्हा समन्वयक व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्यक्रमाधिकारी यांची बैठक १६/१०/२०२४ रोजी. संपन्न झाली. या बैठकीत प्रा. विजय सावंत यांची राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली….

Read Full News

वैभववाडी न. पं. मधील उबाठाचे नगरसेवक रणजीत तावडे यांचा भाजपात प्रवेश…

⚡वैभववाडी ता.१०-: वाभवे – वैभववाडी नगरपंचायतचे उबाठा सेनेचे नगरसेवक आणि वाभवे विकास सोसायटी चे व्हॉइस चेअरमन रणजित हरिचंद्र तावडे, यांनी बाबा तावडे,अभिजित तावडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला. रणजित तावडे यांच्या भाजप प्रवेशामुळे वाभवे वैभववाडी नगरपंचायतीत उबाठा चा एकच नगरसेवक शिल्लक राहिला आहे.तावडे यांच्या भाजप प्रवेशाने उबाठा सेनेला फार मोठा धक्का आमदार नितेश…

Read Full News

सावधान ! सिंधुदुर्ग पोलिसांचा सायबर सेक्युरिटीबाबत इशारा…

कुडाळ मध्ये सायबर, अंमली पदार्थ जनजगृती कार्यशाळा:ओटीपी, माहिती शेअर करू नका;श्री. अगरवाल.. ⚡कुडाळ ता.१०-: जे बदमाश लोक आहेत, जे प्रॉड लोक आहेत त्यांच्यापासून आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो. आता “डिजिटल अॅरेस्टर” हा पण आजकाल नवीन प्रकार पुढे आला आहे; हा प्रकार एवढा गंभीर आहे की, समोरची व्यक्ती असे भासवतात की ते स्वतःच पोलिस अधिकारी आहेत….

Read Full News

You cannot copy content of this page