Headlines

Global Maharashtra Breaking News

आमदार नितेश राणे पुरस्कृत दहीहंडी उत्सवाला प्रसिद्ध सिने अभिनेते सोनू सूद राहणार उपस्थित…

कणकवलीत ३० ऑगस्ट रोजी होणार भव्य दहीहंडी उत्सव.. ⚡कणकवली ता.२४-: भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे पुरस्कृत आणि भारतीय जनता पार्टी कणकवली तालुका आयोजित ३० ऑगस्ट रोजी होणाऱ्या भव्य दहीहंडी उत्सवाला प्रसिद्ध सिने अभिनेते सोनू सूद उपस्थित राहणार आहेत.सोनू सूद हे तमिळ, तेलुगु, हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहेत. कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरील मैदानावर ही दहीहंडी होणार…

Read More

सावंतवाडीत काडसिद्धेश्वर महाराजांच्या मठात श्रावण सप्ताहाची सांगता…

⚡सावंतवाडी ता.२४-: देव नाही असं काहीजण म्हणतात. परंतू, हा देह म्हणजे देवालय आहे. त्यातील देवाला आम्ही विसरलो आहोत. स्वतःमधील खऱ्या देवाला विसरू नका, संतांनी तो देव आपल्याला दाखवला आहे. आपल्या हृदयी हा देव वसला आहे. त्या देवाला जाणा असा उपदेश प.पू. शोभाताई यांनी केला. सावंतवाडी येथील श्रावण सप्ताह सांगता व दासबोध समाप्ती सोहळ्यात त्यांनी भक्तगणांना…

Read More

बापर्डे – राणेवाडी येथील राणे समर्थकांचा उ.बा.ठा शिवसेनेत प्रवेश…

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व युवासेना देवगड तालुकाप्रमुख फरीद काझी यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश.. देवगड – बापर्डे विभागातील जुवेश्वर येथे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत गाव दौरा बैठका घेण्यात आल्या. यावेळी बापर्डे गावातील राणेवाडी येथील सचिन राणे व ब्रम्हजीत राणे या राणे समर्थकांचा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व युवासेना देवगड तालुकाप्रमुख फरीद काझी यांच्या…

Read More

न्यायालयाने घातलेल्या निर्देशाचे पालन करून दहीहंडी फोडण्यात यावी…

राजू मसुरकर:स्थानिक पोलिस निरीक्षकांकडून संबंधित मंडळांना सूचना द्याव्या.. सावंतवाडी : राज्यामध्ये व जिल्ह्यामध्ये गोकुळाष्टमी निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडणार आहे. यासाठी तरुणांना आकर्षित करून दहीहंडी फोडण्यासाठी काही मंडळांकडून तसेच विविध पक्षाच्या राजकीय पक्षाकडून लाखो रुपयाची बक्षीस आहेत. हिंदू धर्मातील कार्यक्रम अवश्य साजरा करावा. परंतु, उच्च न्यायालयाने घातलेल्या निर्देशाचे पालन करून दहीहंडी फोडण्यात यावी, बालकांना…

Read More

बदलापूर घटनेचा काळ्या फिती लावून सावंतवाडीत महाविकास आघाडीकडून निषेध…

⚡सावंतवाडी ता.२४-:*  बदलापूर येथील शाळेत दोन चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज महाविकास आघाडी कडून सावंतवाडीत निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी शिवसेना शाखा येथे तोंडाला काळी फीत बांधून निषेध व्यक्त केला. यावेळी जिल्हा बाळा गावडे तालुका संघटक मायकल डिसूजा महिला आघाडी प्रमुख भारती कासार उप तालुकाप्रमुख आबा सावंत…

Read More

जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिसमध्ये भोसले इंटरनॅशनल स्कूलचे यश…

⚡सावंतवाडी ता.२४-: जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या १४ वर्षाखालील मुलांच्या गटातून आठवीतील मंथन सावंतभोसले व अब्दुल रहमान यांनी विजय मिळवत विभागीय फेरीसाठी आपले स्थान पक्के केले. तसेच १९ वर्षाखालील मुलांच्या गटातून दहावीतील दीप गावडे, शारिक बांदेकर व सेल्टन रॉड्रिक्स यांची विजय मिळवत विभागीय फेरीत प्रवेश मिळवला. ही स्पर्धा मालवण येथील जय…

Read More

सावंतवाडीत विदयार्थ्यांसाठी 1 सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय बुदधिबळ स्पर्धा…

⚡सावंतवाडी ता.२४-: मुक्ताई ॲकेडमीने सावंतवाडी तालुक्यातील शालेय व महाविदयालयीन विदयार्थी, विदयार्थिनींसाठी तालुकास्तरीय बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे.स्पर्धा सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी शाळेच्या सभागृहात घेण्यात येईल.रविवार दि.1 सप्टेंबर रोजी सकाळी 09:30 वाजता स्पर्धेला सुरुवात करण्यात येईल. स्पर्धा 1)पहीली ते चौथी मुले, 2)पाचवी ते सातवी मुले, 3)आठवी ते महाविदयालयीन मुले, 4)पहीली ते सहावी मुली, 5)सातवी ते…

Read More

मळेवाड मधील घटना दुर्दैवी…

केवळ डंपर चालकावर गुन्हा नको तर चिरेखाण अधिकृत आहे का तपासा:मनसेच्या महेश परब यांचे पोलिसांना आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.२४-: मळेवाड येथे घडलेली घटना ही धक्कादायक असून, मनसेने वारंवार चिरे खाणीबाबत लक्ष वेधून देखील प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. पोलिसांनी केवळ डंपर चालकावर गुन्हा दाखल न करता, सबंधित खाण अधिकृत आहे कि अनधिकृत यांची देखील तपासणी करून, संबंधितांवर…

Read More

ठाकरे गटाची कुडाळ मध्ये लाखाची दहीहंडी…

युवा सेनेच्या वतीने आयोजन:मंदार शिरसाट यांची माहिती.. ⚡कुडाळ ता.२३-: आमदार वैभव नाईक पुरस्कृत शिवसेना ठाकरे गट युवा सेना यांच्या वतीने 27 ऑगस्ट रोजी कुडाळ जिजामाता चौक येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. लाख मोलाची निष्ठेची दहीहंडी असे या दहीहंडीला ओळ्खले जाणार असून या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत अशी माहिती युवा…

Read More

गणेशोत्सव नियोजनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन यंत्रणा ऍक्शन मोड वर…

कुडाळमधील अतिक्रमणावर प्रशासनाची करडी नजर:रस्त्यावरील जाहिरात फलक आणि बॅनर हटवले.. ⚡कुडाळ ता.२३-: कुडाळच्या गणेशोत्सव काळातल्या नियोजनाची बैठक गुरुवारी झाली आणि आज लागलीच सर्व प्रशासन ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळल. कुडाळ शहरात सुलभा हॉटेल पासून एसआरएम कॉलेज चौक, पोलीस स्टेशन ते पोस्ट ऑफिस चौक पर्यंतच्या रस्त्यावर येणार अतिक्रमण प्रशासनानं बाजूला करायला लावलं. आज सायंकाळी उशिरा प्रांताधिकारी…

Read More
You cannot copy content of this page