Global Maharashtra Breaking News

बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये शनिवारी रोजी शौर्य स्मारकाचें उद्घाटन…

टी -५५ रणगाड्याचे शौर्य स्मारकात रूपांतर:परमवीरचक्र विजेते सुभेदार योगेंद्रसिंह यादव यांची विशेष उपस्थिती.. ⚡कुडाळ ता.२०-: बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग या कुडाळ येथील संस्थेस प्राप्त झालेल्या टी ५५ ह्या १९६५ व १९७१ च्या युद्धात रणभूमी गाजवणाऱ्या रणगाड्याच्या शौर्य स्मारकाचे उद्घाटन कारगिल युद्ध गाजवणारे महापराक्रमी योद्धा परमवीरचक्र विजेते सुभेदार योगेंद्रसिंह यादव यांच्या हस्ते होत आहे…

Read More

कुडाळ तहसीलच्या दाखले शिबिरांना माणगाव पासून सुरुवात…

विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:तहसीलदार वीरसिंग वसावे यांची संकल्पना.. ⚡कुडाळ ता.२०-: दहावी-बारावीच्या परीक्षा झाल्या कि विद्यार्थ्यांची प्रवेशाची गडबड सुरु होते. आणि या प्रवेशासाठी वेगवेगळ्या शासकीय दाखल्यांची आवश्यकता असते. हे दाखले ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना वेळेत मिळावेत, त्यांचा वेळ आणि पैसा वाचावा यासाठी जिल्हयात कुडाळ मध्ये आजपासून ग्रामीण भागात दाखले शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांची  हि…

Read More

राष्ट्रप्रेमाने भारावून प्राध्यापकाचा थेट भारत-पाक सीमेपर्यंत सायकल प्रवास…

प्रा. अजित कानशिडे यांनी १२५० किमी अंतर कापून केले सैनिकांना अभिवादन :कुडाळ ते नडाबेट पर्यंतचा प्रवास ११ दिवसात केला पूर्ण.. ⚡कुडाळ ता.२०-: ‘यात्रा राष्ट्रप्रेमाची’ या उपक्रमाअंतर्गत आपल्या देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांना भेटावे, त्यांना मानवंदना द्यावी या हेतूने सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे रसायनशास्त्राचे प्राध्यापक अजित कानशिडे यांनी कुडाळ ते नडाबेट-गुजरात असा १…

Read More

मणेरीत वीज खांबावर झाड पडून खांब तुटला; वीज गायब…

⚡दोडामार्ग ता.२०-: मणेरी गौतमवाडी येथे विजेच्या खांबावर झाड पडून खांब तुटला. सुदैवाने यात कुणाला इजा झाली नाही.वादळी वारा आणि पाऊस सकाळपासून सुरु होता. त्यावेळी अचानक एक झाड लगतच्या विजेच्या खांबावर पडले आणि वीज तारांसह खांब तुटून जमिनीवर पडला. त्यामुळे त्या परिसरातील वीज प्रवाह खंडित झाला आहे. विद्युत वितरण कंपनीने तत्काळ नवीन खांब उभा करुन वीज…

Read More

उपरलकर देवस्थान नजीक रस्त्यावर झाड कोसळले…

एकेरी वाहतुक सुरु ; मुसळधार पावसाचा फटका. ⚡सावंतवाडी ता.२०-: येथील उपरलकर देवस्थान नजदीक झाड रस्त्यावर तुटून पडल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे त्यामुळे तात्काळ हे झाड बाजूला करण्यात यावे अशी मागणी वाहन धारकांमधून होते. आज दुपारपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने हे झाड रस्त्यावर कोसळले.

Read More

कृषी दुताकडून माडखोलात शेतकर्यांना मार्गदर्शन…

सावंतवाडी ता.२०-:डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषीविद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस ओरोस येथे शिक्षण घेत असलेल्या कृषीदुत सावंतवाडी तालुक्यातील माडखोल गावात दाखल झाले आहेत. यावेळी मडखोल गावच्या सरपंच , उपसरपंच व इतर कर्मचाऱ्यांनी मिळून कृषीदुतांचे स्वागत केले. महाविदयालयाचे प्राचार्य योगेश पेडणेकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रसाद ओगले, प्रा. महेश परुळेकर प्रा. गोपाल गायकी, प्रा….

Read More

निरोगी जीवनासाठी योगाचे अनन्यसाधारण महत्त्व…

युवराज लखम राजे भोसले:सावंतवाडी राजवाडा येथे ऑर्बिट योगाने साजरा केला जागतीक योगा दिन साजरा.. ⚡सावंतवाडी ता.२०-: योगाभ्यास मुळे शरीर तंदुरुस्त राहून निरोगी राहते व हीच निरोगी जिवणाची खरी गुरुकिल्ली आहे असे सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम राजे भोसले यांनी ऑर्बिट योगा स्टुडिओ ने आयोजित केलेल्या जागतिक योगा दिना निमित्त सावंतवाडी राजवाडा येथील सभागृहात कार्यक्रमात बोलता व्यक्त…

Read More

दोन दिवसात शहरात प्रशासनानेडास निर्मुलन मोहिम राबवावी…

देव्या सूर्याजी:अन्यथा मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात १ हजार मच्छर अगरबत्ती लावणार… सावंतवाडी: शहरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. डेंग्यू, मलेरिया सारखे रूग्ण वाढत आहेत. डासांमुळे नागरिकांची झोप उडालेली असताना नगरपरिषद प्रशासन झोपेचे सोंग घेऊन बसले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून दोन दिवसात प्रभावी डास निर्मुलन मोहिम राबविण्यात यावी.अन्यथा मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात १ हजार मच्छर अगरबत्ती लावण्यातयेतील असा…

Read More

स्वाभिमानचे कार्यकर्ते आणून भाजपाच्या कार्यकर्त्यांवर अविश्वास…

वैभव नाईक: विनायक राऊत यांच्या पराभवाबद्दल मी त्यांची माफी मागितली… ⚡कुडाळ ता.२०-: मतदानाच्या आधी दोन-तीन दिवस या मतदारसंघात जे काही चालू होते ते आम्ही थांबवू शकलो नाही. यासाठी आपण माजी खासदार विनायक राऊत यांची माफी मागितली आहे. पण जिल्ह्यात भाजपचे चार चार मंत्री असूनसुद्धा भाजपला मतदानासाठी लोकांवर दबाव टाकावा लागला. त्याच बरोबर गावागावात स्वाभिमानचे कार्यकर्ते…

Read More

मुंबई येथील सामंत ट्रस्ट तर्फे गरजू लाभार्थ्यांना धनादेश प्रदान…

⚡सावंतवाडी ता.२०-: येथील डॉ परूळेकर नर्सिंग होम येथे पाच गरजू लाभार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. नेमळे,हरिजनवाडी येथील हातावरील शस्त्रक्रिया झालेल्या रमावती नेमळेकर,असनिये येथील ह्रदयरोगाने ग्रस्त वैशाली सावंत, उच्चरक्तदाब आणि सांधेदुखीने त्रस्त केदार कोळपते आणि कानू कोलते, सावंतवाडी येथील सांधेदुखी आजाराने पिडीत राधिका मडकईकर अशा पाच गरजू…

Read More
You cannot copy content of this page