जगावर नेतृत्व करायचे असेल तर परिपूर्ण शिक्षण घेणे ही काळाची गरज…
मनीष दळवी:धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई आयोजित 36 व्या आंतर शालेय क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्घाटन.. ⚡बांदा ता.२४-: जगावर नेतृत्व करायचे असेल तर परिपूर्ण व्यवस्थित शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. राज्यात सर्वात मुले ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी बांदा नवभारतचे योगदान हे महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग…
