Headlines

Global Maharashtra Breaking News

गणेश भक्तांसाठी आणखी एक रेल्वे…!

कणकवली : गणेशभक्त, चाकरमानी प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनातर्फे सातत्याने विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. यात आता मडगाव- पनवेल-मडगाव या एक दिवसीय गाडीची भर पडली आहे. या गाडीच्या ‘अप-डाऊन’ या दोन्ही फेऱ्या १५ सप्टेंबला सुटणार आहेत. मडगाव-पनवेल (०१४२८) सकाळी ९.३० वा. मडगाव येथून सुटेल व रात्री १०.१५ वा. पनवेल येथे पोहोचेल. पनवेल-मडगाव (०१४२७)…

Read More

विजय‌ जोशी यांना राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार जाहीर…

⚡मालवण ता.०९-:मसुरे गावचे सुपुत्र विजय‌ जोशी उर्फ विजो यांच्या ‘टोपीवाले फुगे’ या बालकविता संग्रहाला ‘कवितेचे घर’ चंद्रपूर पुरस्कृत बापुरावजी पेटकर राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. सध्या महाराष्ट्राच्या काव्य प्रांतात अतिशय चर्चेचा विषय असलेल्या कवितेच्या घराच्या उपक्रमात नवनव्या व वैशिष्ट्यपूर्ण अशा उपक्रमांची भर पडत आहे. कवितेसाठी वाहिलेल्या शेगांव (बु.), त. वरोरा जि. चंद्रपूर येथील कवितेच्या…

Read More

सावंतवाडीत पर्यावरणास अनुकूल गणेश चतुर्थी कला स्पर्धेच ‘ॲन्ट्रीको’चं आयोजन…

⚡सावंतवाडी ता.०९-: कला क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ‘ॲन्ट्रीको’ या संस्थेकडून ”पर्यावरणास अनुकूल गणेश चतुर्थी कला स्पर्धा” या स्पर्धेच आयोजन करण्यात आलं आहे. निसर्गातील टाकाऊ घटकांपासून बनवलेली कलाकृती हा या स्पर्धेचा विषय आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ही स्पर्धा आहे. यातील कलाकृतींचं प्रदर्शन सार्वजनिक गणेश मंडळ हॉल, सालईवाडा येथे २२ सप्टेंबर रोजी भरविण्यात येणार आहे. स्पर्धेचे मिडिया…

Read More

देवगड शेठ म.ग.हायस्कूलमध्ये महावाचन उत्सव संपन्न…!

⚡देवगड ता.०९-: समग्र शिक्षा अभियान अंतर्गत ‘ महावाचन उत्सव ‘ सन २०२४ तालुकास्तर ग्रंथप्रदर्शन शेठ .म. ग . हायस्कुल देवगड येथे संपन्न झाला . देवगड शिक्षण विभाग तथा गट संसाधन केंद्र पं .स. देवगडच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. महावाचन उत्सवाच्या निमित्ताने जेष्ठ कवियेत्री अनुराधा दिक्षित , मराठी भाषा अभ्यासक संजीव राऊत व एन ,…

Read More

वेंगुर्ल्यातील ४६ भजन मंडळांना साहित्य संचाची भेट…

भाजपा नेते संदिप गावडे यांचा उपक्रम.. ⚡वेंगुर्ला ता.०९-: भाजप हा आध्यात्मिक गोष्टींशी निगडीत आहे. त्यामुळे पंतप्रधानांपासून ते देवेंद्र फडणवीसांपर्यंत सर्वच नेते धार्मिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देतात. म्हणून पालकमंत्री रविद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून आपण स्वखर्चाने भजन साहित्य देत असल्याचे प्रतिपादन भाजपाच नेते संदिप गावडे यांनी वेंगुर्ला येथे केले.

Read More

जनतेच्या समस्या जाणुन घेऊन त्यांचे निराकरण करा…

जिल्हाधिकारी अनिल पाटील: विभाग प्रमुखांशी बैठक संपन्न.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०९-: शासन जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित असते. अशा शासकीय योजना तसेच उपक्रमांचा लाभ सामान्य जनतेला मिळवून देणे हे अधिकाऱ्यांचे काम आहे. स्थानिक पातळीवर अधिकारी म्हणून काम करत असताना जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्यांचे वेळेत निराकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिले.

Read More

भाजप नेते राजन तेली यांच्याकडून कार्यकर्त्यांच्या घरी गणेश दर्शन…!

⚡सावंतवाडी ता.०९-: भाजप नेते तथा माजी आमदार राजन तेली यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन गणेश दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मालवण येथील संतोष लुडबे यांच्या घरी उपस्थिती दर्शवली.

Read More

जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी घेतले मुंबई पदवीधर संघाचे आम. अनिल परब यांच्या बाप्पाचे दर्शन…!

⚡कणकवली ता.०९-: शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबई पदवीधर संघाचे आमदार मा.श्री. अनिल परब यांच्या हरकुळ खुर्द या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दर्शन घेतले. यावेळी मुंबई पदवीधर संघाचे आमदार अनिल परब यांचा जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी समीर सावंत, पराग म्हापसेकर आदी उपस्थित होते….

Read More

नांदगावच्या नवनिर्वाचित पोलीस पाटील वृषाली ऋषिकेश मोरजकर यांना नियुक्ती प्रदान…!

⚡कणकवली ता.०९-: कणकवली तालुक्यातील नांदगाव पोलीस पाटील पदी नांदगाव येथील वृषाली ऋषिकेश मोरजकर यांची नियुक्ती नुकतीच जाहीर करण्यात आली होती. आज गणेश चतुर्थी दिवशीच उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या कडून प्राप्त झालेल्या नियुक्ती पत्र कासार्डे पोलीस दूर क्षेत्राचे पोलिस हवालदार चंद्रकांत झोरे यांनी प्रदान केले आहे. यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, पत्रकार तथा…

Read More

मंत्री दीपक केसरकर यांनी घेतलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गणरायाचे दर्शन…!

⚡सावंतवाडी ता.०९-: उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणेशाचे शिक्षणमंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दर्शन घेतले. महाराष्ट्रासमोरील विघ्ने दूर कर, जनतेला सुखी ठेव, अशी प्रार्थना केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आदी उपस्थित होते.

Read More
You cannot copy content of this page