Headlines

Global Maharashtra Breaking News

_माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी घेतली शरद पवार व जयंत पाटील यांची सदिच्छा भेट…

⚡सावंतवाडी ता.१०-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची त्यांचा मुंबई निवासस्थानी माजी राज्यमंत्री प्रवीण भाई भोंसले यांनी सदीछा भेट घेऊन त्यांना व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची भेट घेऊन नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या भेटी मध्ये लवकरच होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका सहकार ग्रामपंचायत निवणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस…

Read Full News

वेंगुर्ले बंदर किनारी राबविली स्वच्छ्ता मोहीम…

श्री सदगुरू भक्त सेवा न्यास संस्थेचा उपक्रम.. बांदा/प्रतिनिधीश्री श्री १०८ महंत मठाधिश प. पू. सदगुरु श्री गावडे काका महाराज संस्थापीत, श्री सदगुरु भक्त सेवा न्यास, माड्याचीवाडी या सामाजीक संस्थेच्या वतीने स्वच्छता मोहीमेतून वेगुर्ला येथील वेगुर्ले बंदर समुद्र किनारा स्वच्छ करण्यात आला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष राकेश केसरकर, विश्वस्त देवीदास रेडकर, मनीष नाईक, योग शिक्षक दिलीप सुतार, प्रदीप…

Read Full News

मालवणात उद्यापासून स्व. राजनभाई आंगणे प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन…

⚡मालवण ता.०९-:एम क्रिकेट अॅकॅडमी, सावंतवाडी तर्फे स्वर्गीय राजनभाई आंगणे प्रिमीयर लीग १६ वर्षाखालील वयोगट क्रिकेट स्पर्धा दि. १० जानेवारी रोजी मालवण येथील टोपीवाला बोर्डिंग ग्राउंडवर आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उदघाटन सकाळी ९ वा. मालवण कुडाळचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. तरी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन एम क्रिकेट अॅकॅडमीचे अध्यक्ष व…

Read Full News

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील रेषा समजून घेणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन…

पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे:गावागावात असे कोणी जादूटोणा करताना आढळल्यास त्याची माहिती तात्काळ पोलिस निरीक्षक यांचे निदर्शनास आणावी.. ⚡मालवण ता.०९-: मानवी जीवनातील काही समस्या या आपल्या आकलनापलिकडच्या असतात. त्या समस्यांच्या निराकरणासाठी आपण जादूटोणा करणारे भोंदू बाबांकडे श्रद्धेने जातो. अशावेळी श्रद्धा आणि अंधश्रद्धा या मध्ये चिकित्सेची जी रेषा असते ती रेषा स्वतःमधील वैज्ञानिक दृष्टीकोनातून तपासल्यास आपली फसवणूक…

Read Full News

बांद्यात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद…

⚡बांदा ता.०९-: महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिनाचे औचित्य साधून येथील पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य, नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. ४० हून अधिक दात्यांनी रक्तदान केले. तसेच १५० हून अधिक जणांची आरोग्य चिकित्सा करण्यात आली.येथील व्यापारी भुवनच्या श्री विठ्ठल रखुमाई सभागृहात संपन्न झालेल्या या आरोग्य शिबिराचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते…

Read Full News

…तर चिपी विमानतळाला कुलूप लावू

वैभव नाईक:विमान उड्डाणे रामभरोसे कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावर येत्या पंधरा दिवसात मुंबई उड्डाण सुरू झाले नाही तर या विमानतळाला कुलूप लावू असा थेट इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना तत्कालीन खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून पाच वर्षांपूर्वी…

Read Full News

देवगड तालुक्यात स्वच्छ माझे आंगण अभियान राबविणार…

देवगड पंचायत समिती गट विकास अधिकारी वृक्षाली यादव यांची माहिती.. देवगड (प्रतिनिधी) या अभियान अंमलबजावणी कालावधी टप्पे या प्रमाणे असणार आहेत.अभियानाचा कालावधी १ ते २० जानेवारी २०२५, अभियान पडताळणी कालावधी २१ ते २४ जानेवारी पर्यंत आहे. तर पात्र कटूंबांना लेखी स्वरूपात निमंत्रण -२५ जानेवारी पर्यंत दिले जाईल व २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी अभियानातील पात्र कुटुंबांचाप्रशस्तीपत्र…

Read Full News

नगरवाचनालय कणकवली च्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन…

जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन.. कणकवली : बॅ. नाथ पै यांच्या जीवन चरित्राचे व कार्याचे परिशिलन उमलत्या वयातील विद्यार्थ्यांकडून व्हावे आणि त्यातून त्यांनी प्रेरणा घ्यावी या हेतूने नगर वाचनालय कणकवली तर्फे बॅ. नाथ पै वक्तृत्व स्पर्धा सामाजिक कार्यकर्ते स्व. आनंद आळवे यांनी केलेल्या आर्थिक नियोजनातून दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ठीक ८:३० वाजता…

Read Full News

आमदार निलेश राणे यांनी घेतला प स कामाचा आढावा…

अधिकाऱ्याना दिल्या योग्य सूचना:निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना टाकणार काळ्या यादीत.. कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पाणी, आरोग्य, आणि शिक्षणाचे तीन तेरा वाजले आहेत. गेल्या लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिले नाही. पण मी याकडे कटाक्षाने लक्ष देईन. यामध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. ही सुधारणा करण्यासाठी माझ्यासोबत तुम्हाला खांद्याला खांदा लावून काम करावे लागेल, असे आमदार निलेश राणे यांनी…

Read Full News

बाबा आंगणे यांचा भाजप मध्ये जाहीर प्रवेश…

⚡मालवण ता.०९-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओवळीये हिवाळे विभागातील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि उद्योजक श्री. बाबा आंगणे यांनी खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला. खास. नारायण राणे यांनी आंगणे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे भाजप मध्ये स्वागत केले. आंगणे यांच्या भाजप प्रवेशामुळे ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या पक्षप्रवेशावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर…

Read Full News

You cannot copy content of this page