संच मान्यता निकष रद्द करा…
राजन तेली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत निवेदनद्वारे केली मागणी… ⚡सावंतवाडी ता.०४-: शाळा मधील संच मान्यता निकष 15 मार्च 2024 चा शासननिर्णय रद्द करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार राजन तेली यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.याबाबतचे लेखी निवेदन त्यांनी वर्षा येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांना सादर केले यावेळी उद्योग…
