⚡सावंतवाडी ता.१४-:
निरवडे येथे बीएसएनएल टॉवरच्या कामाचे भूमिपूजन सरपंच सुहानी गावडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. त्यामुळे आता निरवडेत बीएसएनएलची रेंज मिळणार असल्याने मोबाईल धारकांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी सदा गावडे,संजय गावडे,लाडू गावडे, भगवान गावडे,विजय गावडे,नामदेव गावडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
निरवडे येथे बीएसएनएल टॉवरच्या कामाचे भूमिपूजन…
