राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ३० प्रकरणांत तडजोड…
वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला येथील दिवाणी न्यायालयात संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ३० प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली.
वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला येथील दिवाणी न्यायालयात संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ३० प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली.
वेंगुर्ला प्रतिनिधी- स्वच्छतेसह पर्यावरण रक्षण यासारख्या सर्व क्षेत्रात वेंगुर्ला नगरपरिषेने ‘माझी वसुंधरा अभियान ४.०‘‘ अंतर्गत उत्कृष्ट काम केले आहे. त्यामुळे १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या या गटात वेंगुर्ला नगरपरिषदेला कोकण विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून ७५ लाखांचे बक्षिस मिळणार आहे. फोटो – वेंगुर्ला नगरपरिषद
सरपंच संदिप मेस्त्री:शासनाच्या गृह व विधी न्याय मंत्रालय सामुदायिक आरोग्य शिबिर कार्यक्रम अंतर्गत उपक्रमाचे आयोजन.. ⚡कणकवली ता.२९-: कलमठ ग्रामपंचायत मध्ये श्री देव काशिकलेश्र्वर सभागृहात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हृदयरोग, कर्करोग, नेफ्रोलोजी, दंतरोग, अस्थी रोग, स्त्रीरोग अश्या तपासण्या तज्ञ डॉक्टरांमर्फत करण्यात आल्या. तसेच लघवी ,रक्त,थायरॉईड,मधुमेह, इसिजी व कर्करोग इतर तपासण्या देखील करण्यात आल्या….
रत्नाकर जोशी:राजन तेलींना महायुतीतून बाहेर पडायचे असेल तर त्यानी आजच बाहेर पडावे.. कुडाळ : राजन तेली पक्षाच्या आदेशापेक्षा मोठे आहेत का? असा सवाल शिवसेना जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी यांनी केला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षांनी वारंवार सूचना देऊनही महायुतीत जाणीवपूर्वक मिठाचा खडा टाकणाऱ्या राजन तेलींवर पक्ष कोणती कारवाई करणार? असे विचारून श्री. जोशी यांनी भाजप नेतृत्वाने शिवसेना…
मुख्याधिकारी संतोष जिरगे:सिंधुदुर्ग महाविद्यालयात हिरक महोत्सव आणि पर्यटन सप्ताहाचे उदघाटन.. मालवण (प्रतिनिधी) स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाने अनेक विद्यार्थ्यांना पैलू पाडत त्यांना हिरा बनविण्यात मोठे योगदान दिले आहे. या महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात कार्यरत असून महाविद्यालयासह मालवणचे नाव उंचावत आहेत. साठी मध्ये प्रवेश केलेले सिंधुदुर्ग महाविद्यालय आज पर्यटन सप्ताहासह विविध उपक्रम तेवढ्याच उत्साहाने…
प्रभाकर सावंत:कुडाळ मध्ये पालकमंत्री राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला सुरुवात .. कुडाळ : भाजप हा सर्वस्पर्शी काम करणारा पक्ष आहे. मोदी सरकारमुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले आहे असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी कुडाळ येथे आयोजित केलेल्या पालकमंत्री राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सांगून पुढील काळात भाजप सर्व खेळांच्या पाठीशी आहे असे सांगितले.महाराष्ट्र…
⚡कुडाळ ता.२८-: ग्वाल्हेर मध्यप्रदेश येथे ४७ वी कुमार गट राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा दि २३ ते २६ सप्टेंबर दरम्याने खेळविली गेली. या स्पर्धेत सिंधुदुर्गच्या केशर राजेश निर्गुण हिने २१ वर्षाखालील गटात उपविजेतेपद पटकावले या स्पर्धेमधे महाराष्ट्राच्या २१ वर्षांखालील मुलींमधे प्रथम क्रमांक मिळवून सिंधुदुर्गची कॅरमपटू केशर निर्गुण सहभागी झाली होती.उपउपान्त्य फेरीत केशरने संभाव्य विजेत्या इंडियन ऑईलच्या एम…
⚡कुडाळ ता.२८-: मनसेचे माजी कुडाळ तालुका प्रमुख प्रसाद गावडे यांची शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना उपनेते तथा महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष तथा सिंधुरत्न समिती संचालक किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या कार्यकुशल नेतृत्वावर विश्वासू ठेवून शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे,शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली…
⚡सावंतवाडी ता.२८-: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून जाणीव जागर यात्रेच्या* तिसऱ्या टप्प्याला आज सावंतवाडी तालुक्यात सुरूवात झाली आहे. कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे-परब यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या यात्रेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. डोंगरपाल, नेतर्डे गावांमध्ये सौ. घारे यांनी आपल्या मूलभूत हक्कांची जाणीव करून दिली. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांच्या हक्कांचा जागर…
वेंगुर्ला प्रतिनिधी- शिरोडा-गांधीनगर भागांस शासनाकडून प्रथमच महिला पोलीस पाटील मिताली मकरंद शेटये यांना याच भागातील नियुक्त केल्याने शिरोडा-गांधीनगर परीसरातील नागरीकांत समाधान व्यक्त होत आहे.या नुतन पोलीस पाटील मिताली शेटये यांचा सामाजिक कार्यकर्ते तथा वेंगुर्ला तालुका रास्त धान्यदुकान संघटनेचे अध्यक्ष तात्या हाडये यांनी पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. शासनाकडून पोलीस पाटील शिरोडा-गांधीनगर भागास दिल्याने या भागातील व…