Headlines

Global Maharashtra Breaking News

सिंधुदुर्गात पुरस्थिती निर्माणच होऊ नये हे उद्दिष्ट ठेवून गाळमुक्त नदी उपक्रम राबविला जातोय…

पालकमंत्री ना. नितेश राणे:मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत गाळमुक्त नदी उपक्रमाचा शुभारंभ.. ⚡कणकवली ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन ठिकाणं आम्ही गाळ काढण्यासाठी निवडली आहेत. त्यातील हे पहिले जाणवली नदी ठिकाण आहे. येणाऱ्या १५ मे पर्यंत चार टप्प्यात गाळ काढण्यात येईल. तसेच येत्या काही दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा, कुडाळसह अन्य…

Read Full News

गाळमुक्त नदी मोहिमेचा उद्या पालकमंत्री नितेश राणे उपस्थितीत होणार शुभारंभ…

⚡कणकवली ता.३१-: गाळमुक्त नदी मोहिमेचा उद्या पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत उद्या शनिवारी सकाळी ठीक ९: ३० वाजता कणकवली येथील जाणवली नदीतील गाळ काढून गाळमुक्त नद्या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. कणकवली वरवडे उर्सुला शाळेजवळ नदीतील गाळ काढणे मोहीम राबवण्यात येणार आहे.पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत या…

Read Full News

विद्यार्थ्यांच्या हेलिकॉप्टर पाहण्याच्या आनंदाला पालकमंत्री राणे यांनी आणला आणखीनच गोडवा…

गावातील विद्यार्थ्यांनी मंत्री नितेश राणे यांचे केले स्वागत .! वैभववाडी : राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नाधवडे येथे हेलिकॉप्टरने उतरणार हे कळतात अबालवृद्धांची उत्सुकता वाढली. त्यातच शाळकरी मुलांना हेलिकॉप्टर कसे असते, ते कसे उतरते हे पाहण्याची आणखीनच उत्सुकता होती. त्यात आमदार म्हणून वैभववाडीत भेटणारे नितेश राणे राज्याचे कॅबिनेट मंत्री झाले…

Read Full News

कामचुकार ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणार…

पालकमंत्री राणें:सोनवडे -वराड पुलाचे लोकार्पण.. ⚡कुडाळ ता.३१-: कुडाळ मालवण जोडणाऱ्या या पुलामुळे विकासाचे नवे दान उघडले आहे. कुडाळ तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचा असाच विकास करायचा आहे. पण या विकासाच्या आड येणाऱ्या कामचुकार ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचे काम केले जाईल, असा सज्जड इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला. आहे. कुडाळ तालुक्यात सोनवडेपार येथे मालवण आणि कुडाळ या…

Read Full News

जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना ६.३१ टक्के पगारवाढ…

जिल्हा बँक, को ऑपरेटिव्ह एम्प्लॉइज युनियनमध्ये झाला करार :मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत आनंदराव अडसूळ, मनीष दळवी यांनी केल्या स्वाक्षरी.. ओरोस ता ३१सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना सरासरी ६.३१ टक्के पगारवाढ देणारा करार शुक्रवारी कर्मचारी संघटना को ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉइज सिंधुदुर्ग आणि जिल्हा बँक यांच्यात झाला. राज्याचे मत्स्य व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत…

Read Full News

गणपती बाप्पा मोरया …

कणकवली सिद्धिविनायक मित्रमंडळ आयोजित माघी गणेश जयंती:ढोलताशांच्या गजरात गणपती बाप्पाचे आगमन.. ⚡कणकवली ता.३१-: कणकवली येथील सिद्धिविनायक मित्रमंडळातर्फे उपजिल्हा रुग्णालयासमोर माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवारी सायंकाळी पूजा मंडपात गणपती बाप्पा मोरया ….अशा घोषणा देत श्री गणेश मूर्ती ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत आणण्यात आली….

Read Full News

उबाठा शिवसेना देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांचा राजीनामा…

⚡देवगड ता.३१-: देवगड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष मिलिंद साटम यांनी आपल्या तालुकाप्रमुख पदाचा आज राजीनामा जिल्हाध्यक्ष संदेश पारकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.मिलिंद साटम हे गेली दहा वर्ष शिवसेना तालुकाप्रमुख पदावर कार्यरत होते. मात्र आता वरचेवर आपली तब्येत बरी नसल्यामुळे व घरगुती कारणामुळे मी माझ्या तालुकाप्रमुख या पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी दिलेल्या राजीनामा…

Read Full News

रविवारी ०२ फेब्रुवारी ला पत्रकार व नाट्यकर्मी कै.प्रवीण मांजरेकर शोकसभेचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.३१-: सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सहसचिव पत्रकार आणि नाट्यकर्मी कै.प्रवीण मांजरेकर यांचे अकाली दुःखद निधन झाले आहे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवार दि.०२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता श्रीराम वाचन मंदिर सभागृहात सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

Read Full News

बांदा श्री पिंपळेश्वर गणपती मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव…!

⚡बांदा ता.३१-:बांदा येथिल श्री पिंपळेश्वर गणपती मंदिरात शनिवार दि. 1 फेब्रुवारी 2025 आहे रोजी माघी गणेश जयंती* उत्सवाचेे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्या निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.शनिवारी पहाटे ५.०० वाजता-काकड आरती, अभिषेक व पुजा ,सकाळी ८.00 वाजता-श्री गणेश पूजा,सकाळी ९.०० वाजता-श्री सत्यनारायण महापुजा,दुपारी १.०० वाजता-महाआरती व महाप्रसादसायंकाळी ४.३० वाजता…

Read Full News

सावंतवाडी येथील मदर चर्चच्या दुरुस्तीसाठी सर्व धर्मियांनी मदत करावी…

पॅरिस प्रिस्ट, फादर मिलेट डिसोझा यांचे आवाहन.. सावंतवाडी : सावंतवाडीच मिलाग्रीस चर्च हे जिल्ह्यातील एक प्रमुख चर्च आहे. १६५२ ला ते बांधल गेल असून ते नादुरुस्त झाल्याने दुरूस्ती करण्याची गरज होती. त्यानुसार नवीन बांधकामास सुरुवात करण्यात आली आहे. सिंधुदुर्गतील हे मदर चर्च म्हणून घोषित झाल आहे. या चर्चसाठी आर्थिक सहकार्याची गरज असून सर्वधर्मियांनी या ऐतिहासिक…

Read Full News

You cannot copy content of this page